33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 4, 2022

बेळगाव ते बेंगलोर हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसची मागणी

बेळगाव शहराची वाढती प्रगती लक्षात घेऊन बेळगाव ते बेंगलोर हाय स्पीड 'वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे' सुरू करण्यात यावी, अशी मागणी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार मंगला अंगडी यांनी नवी दिल्ली मुक्कामी केंद्रीय...

अतुल शिरोळे याचे नागा कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुयश

नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके संघ कुस्ती संघटना नागालँड आयोजित दुसऱ्या खुल्या नागा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथील मल्ल पै. अतुल शिरोळे याने उपविजेतेपदासह रौप्य पदक पटकाविले आहे. नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके...

समन्वय बैठकीत सीमाप्रश्नी चर्चा नाही

कोल्हापूर येथे आज शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांची राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराज्य समन्वय बैठक पार पडली. सीमाभागातील समस्या व प्रश्न समजून ते निकालात काढण्याच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीत ज्वलंत महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत मात्र चर्चाच झाली नाही....

‘अरिहंत’मध्ये राज्यातील पहिली कॅरोटीड आर्टरी शस्त्रक्रिया यशस्वी

'कर्नाटकतील पहिली आणि भारतातील दुसरी कॅरोटीड आर्टरी (टावी) शस्त्रक्रिया बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर यशस्वीरित्या पार पडली. 'टावी’ म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ॲरोटीक वॉल्व इम्प्लांन्टेशन ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अरिहंत हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी.दीक्षित डॉ. अनमोल सोनवे, डॉ. प्रभु...

राज्यपालांच्या बैठकीत या मुद्द्यावर झाली चर्चा

महाराष्ट्र दोन राज्यांचे राज्यपाल आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक कोल्हापूरतील रेसिडेन्सी क्लब मध्ये पार पडली या बैठकीमध्ये उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात दरवर्षी होणारा पूर ,पाणी समस्या ,आंतरराज्य गुन्ह्याबाबत पोलिसांची माहितीची देवाणघेवाण सह वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रभावीपणे चर्चा करण्यात आली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी...

दोन्ही अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या...

बस थांब्याचे ‘हे’ खांब ठरताहेत धोकादायक

बेळगाव शहरातील टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेट येथील हटवण्यात आलेल्या बस थांब्याचे फुटपाथवरील जमिनीवर आलेले लोखंडी पाईप पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असून ते त्वरित काढावेत अथवा बुजवावेत अशी मागणी केली जात आहे. टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेट येथे उद्यमबागच्या दिशेने जाणाऱ्या असणाऱ्या काँग्रेस...

चिक्कोडीतून आणखी दोघेजण तडीपार

चिकोडी उपविभागातील निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, अवैध जुगार, अवैध दारू विक्री अशा बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या आणखी 2 आरोपींना तडीपार करण्याचे आदेश चिक्कोडी प्रांताधिकार्‍यांनी जारी केले आहेत. चंद्रकांत शंकर वड्डर (रा. अकोळ, ता. निपाणी)...

अधिवेशनासाठी हॉटेल मालकांना दिलासा

मनपा आयुक्तांच्या सूचनेत बदल करून राज्य विधिमंडळाच्या येत्या 12 डिसेंबरपासून बेळगाव सुरू होणाऱ्या अधिवेशन काळात हॉटेल्सच्या 90 टक्के खोल्या आरक्षित ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी केल्यामुळे हॉटेल मालकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात महापालिकेमध्ये हॉटेल मालकांच्या झालेल्या बैठकीत...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !