belgaum

Movies

चलो इंगळी’ आंदोलन श्रीराम सेनेचे बेळगावात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :इंगळी (ता. हुक्केरी) येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या...

खानापूर तालुक्यातील या प्रसिद्ध मठात चोरी

बेळगाव लाईव्ह ; खानापूर तालुक्यातील गुंजी नजीक असलेल्या किरवळे...

मुख्य सचिवांच्या विरोधात भाषिक अल्पसंख्यांकाकडे याचिका

बेळगाव लाईव्ह : जून महिन्यात राज्याच्या मुख्य सचिव शालिनी...

७० वर्षे लढायला तयार, अकलेचे तारे तोडणे बंद करा

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी...

घराची भिंत कोसळून लाखोंचे नुकसान : सुदैवाने टळली जीवितहानी

बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसामुळे कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) येथील...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

दुर्गामाता दौडीतून एकात्मतेचा संदेश

 belgaum

देव, देश आणि धर्मासाठी असलेली तसेच एकात्मतेचे दर्शन घडवून युवा पिढीला उज्वल व सक्षम भवितव्याची सदिच्छा देणारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौड आज सोमवारी सकाळी कॅम्प परिसरात उत्साहात पार पडली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित आजच्या आठव्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडला मिलिटरी महादेव मंदिर येथील श्री शिवतीर्थापासून प्रारंभ झाला. तरुणांवर देव, देश व धर्म यांचे संस्कार बिंबवण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या दौडमध्ये धारकऱ्यांसह शेकडो शिवभक्तांनी सहभागी होऊन आपल्यातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले.

श्री शिवतीर्थ येथून सुरू झालेल्या आजच्या श्री दुर्गामाता दौड काँग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडेंट रोड, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंती माता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी, के. टी. पुजारी दुर्गामाता मंदिर खानापूर रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक मार्गे श्री दुर्गा माता मंदिर जत्तीमठ येथे आरती व प्रेरणा मंत्राने सांगता झाली.Doud shaikh

श्री दुर्गामाता दौडच्या मार्गावर मोठमोठ्या रांगोळ्या तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे फुलांची उधळण, भगव्या पताका, भगवे ध्वज व स्वागत कमानी लावून ठिकठिकाणी दौंडचे स्वागत करण्यात आले. पिकेट रोड कॅम्प येथील मारुती मंदिरासमोर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी अग्रभागी असलेल्या भगव्या ध्वजाला पुष्पहार अर्पण करून श्री दुर्गामाता दौडचे स्वागत केले.

याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या माजी उपाध्यक्ष डॉ. राहिला साजिद शेख, इब्राहिम शेख, साबीर शेख, वाहिद शेख, श्री. काळे, अरफात शेख, जावेद शेख, विजय रायचूरकर, गोविंद जवळकर, महादेव मिरजकर आदी कॅम्प येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी दौडमध्ये सहभागी सर्वांना खडीसाखरेचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.