belgaum

Movies

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडी जखमी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या...

‘हाय स्ट्रीट’चे नामांतरण आता ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि...

भालचंद्र जारकीहोळींचा कत्तींना सडेतोड टोला

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत...

‘काळ्या दिनाला’ परवानगी नाही : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी 'काळा दिन' पाळण्यास...

अन्यथा जनहित याचिका दाखल करणार: वकील सुरेंद्र उगारे यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत एका...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

हवेत गोळ्या झाडून पत्नीला धमकावणारा पती गजाआड

 belgaum

रिव्हॉल्वरने हवेत गोळीबार करून ‘माहेर सोडून तात्काळ सासरी चल नाही तर गोळ्या घालून ठार करेन आणि मी देखील गळफास घेऊन आत्महत्या करेन’, असे आपल्या पत्नीला धमकावणाऱ्या पतीला पोलिसांनी गजाआड केल्याची घटना अथणी (जि. बेळगाव) येथे घडली आहे.

शिवानंद कालेबाग (रा. सिंधगी, जि. विजयपूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी पतीचे नांव आहे. त्याची पत्नी प्रीती हिने अथणी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. अथणी येथील प्रीती हिचा चार वर्षांपूर्वी विजयपुर जिल्ह्यातील सिंदगी येथील शिवानंद याच्याशी विवाह झाला आहे. विवाह नंतर अलीकडे काही महिन्यांपर्यंत दोघांचा संसार सुखाने चालला होता.

मात्र त्यानंतर शिवानंद याचे अन्य एका महिलेशी सूत जुळले. आपल्या पतीचा हा अनैतिक प्रकार उघड होताच त्याच्याशी भांडून प्रीती कायमची आपल्या माहेरी अथणीला राहावयास आली होती. या जोडप्याला तीन वर्षाचा मुलगा देखील आहे.

 belgaum

अथणी येथे गेल्या 12 ऑगस्ट रोजी आपल्या माहेरी रहावयास आलेल्या प्रीती हीला आरोपी शिवानंद पुन्हा माघारी सासरी घेऊन जाण्यास आला होता. त्यावेळी प्रीती सोबत येण्यास नकार देत असल्याचे पाहून शिवानंद तिला धमकावण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने सोबत आणलेल्या रिव्हॉल्वरचा वापर केला.Husband arrest athani

पत्नीला धमकावत असताना आपली दहशत निर्माण करण्यासाठी त्याने प्रथम हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर रिव्हॉल्वर प्रीतीवर रोखून ‘माझ्याबरोबर चल नाहीतर बंदुकीतील शिल्लक गोळ्या तुझ्या डोक्यात घालून तुला ठार मारेन आणि मी देखील गळफास घेऊन आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली.

या प्रकाराने भयभीत झालेल्या प्रीतीसह तिच्या आई-वडिलांनी तात्काळ शिवानंद विरुद्ध अथणी पोलिसात तक्रार नोंदविली. आरोपीकडे असलेले रिव्हॉल्वर विजयपूर जिल्हा व्याप्तीमध्येच वापरण्याची अनुमती आहे. मात्र शिवानंदने ते बेकायदेशीररित्या अथणीमध्ये वापरून आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पत्नी अथणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी शिवानंद कालेबाग याला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.