belgaum

Movies

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली:

बेळगाव :रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार...

चिक्कोडीत कृष्णा धोक्याच्या पातळीपर्यंत; काठावरील जनतेत घबराट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी...

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकाला अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या...

बालिकेच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : विनायकनगर येथील अपेक्षा किशन राठोड या...

सरकारी वाहनाचे चुकीचे नंबर प्लेट ?

बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य सरकारी वाहने वापरण्याचा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कन्नड धार्जिण्या संघटनांची ‘ही’ मानसिक विकृती कि अज्ञान?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : जग आता एकत्र येत चाललेलं आहे. भाषेच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी संवाद साधला जात आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संभाषण करत भेटीगाठी होत आहेत. अनेक गोष्टींचे आदान-प्रदान, विचारांची देवाण – घेवाण जागतिक पातळीवर सुरु असताना काही लोक आता कुपमंडूक वृत्तीने वागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

आपल्याच डबक्याला तळ समजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. भाषा ही कोणतीच वाईट नसते. प्रत्येक भाषेला स्वतःचा डौल, मान-सन्मान, अभिमान, विशिष्ट महत्व आणि प्रत्येक भाषेचे एक वेगळे सौंदर्य असते. प्रत्येकाने आपल्या भाषेबरोबरच दुसऱ्या भाषेचाही मान राखणे आवश्यक आहे. तसेच आपल्या भाषेचा अभिमान आणि गर्व बाळगणे म्हणजे दुसऱ्या भाषेचा अनादर करणे असे नाही.

आज जागतिक पातळीवर व्यवहारासाठी वापरण्यात येत असलेली भाषा आत्मसात करून विविध भाषेतील ज्ञानगंगा आपल्या भाषेत येण्यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी गरज असताना आज सीमाभागातील चित्र काही वेगळेच आहे. आज बेळगावमधील चन्नम्मा चौकात विशवराज शुगर्स लिमिटेड चा नामफलक काढण्याचा प्रयत्न करत यावरील इंग्रजी भाषेवर आक्षेप घेत करवे युवा संघटना आणि शिवरामगौड गटाने धुडघूस घालण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषेत नामफलक लिहिण्यात यावा असा आग्रह करत गोंधळ माजविला. यामुळे या संघटनांच्या अज्ञानी विकृत मानसिकतेचे दर्शन घडले.Kannada orgsnisation

 belgaum

आज जग सातासमुद्रापलीकडे जाऊन अनेक भाषा आत्मसात करण्यासाठी पुढारले आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आजही बेळगावमधील अशा काही संघटना मागासलेले विचार आपल्यापाशी बाळगत आहेत. सध्या बेळगावमधील परिस्थिती अशी आहे कि येथील स्थायी संघटनांना कन्नड व्यतिरिक्त इतर कोणत्याच भाषांचा आदर नाही. आपल्या मातृभाषेचा अभिमानच नाही तर गर्व प्रत्येकाला असावा. परंतु हा अभिमान इतर भाषांना धक्का पोहोचवणारा असेल तर असा अभिमान आणि गर्व हा कवडीमोल ठरतो.

बेळगावमधील काही कन्नडधार्जिण संघटना या नेहमी मराठी विरोधात असतात. आजवर मराठी माणसाने प्रत्येक भाषा, संस्कृती आत्मसात करत सातासमुद्रापलीकडे आपला झेंडा रोवला आहे. मात्र साचेबंद दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणाऱ्या सीमाभागातील कन्नड संघटनांना आता इंग्रजीचीही ऍलर्जी झाली आहे. आज बेळगावमध्ये कन्नड संघटनानी केलेला गोंधळ याविरोधात जागतिक पातळीवर विरोध होणे आवश्यक आहे. आज झालेला प्रकार हा निंदनीय आणि निषेधार्थ असून या कृतीचा निषेध होणे अत्यंत आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.