*कर्नाटक उच्च न्यायालय भरती २०२२ – 10 वी पास 129 ग्रुप D पदांसाठीआता अर्ज करा*
कर्नाटक उच्च न्यायालय, बेंगळुरू तर्फे शिपाई, चौकीदार, सफाई कामगार आणि शिपाई (House Keeping) या ग्रुप-D 129 पदांसाठी थेट भरतीसाठी अर्ज मागवत आहे.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
१७ सप्टेंबर २०२२
वयोमर्यादा:
18 ते 25 वर्षे (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/Cat-I मधील व्यक्तीच्या बाबतीत 40 वर्षे आणि श्रेणी II-A/ II-B/ III-B मधील व्यक्तींच्या बाबतीत 38 वर्षे )
पगार
१९,९०० – ६३,२०० रु
अर्ज फी:
रु. 200/- (SC/ST/श्रेणी-I आणि बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी रु. 100)
तपशीलवार सूचना आणि ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://karnatakajudiciary.kar.nic.in/recruitment.php
कागदपत्र आवश्यक
SSLC मार्क्स कार्ड
आधार कार्ड
पासपोर्ट फोटो
जाती व उत्पन्नाचे प्रमाणपत्र
कन्नड माध्यम प्रमाणपत्र (Optional)
ग्रामीण शिक्षण प्रमाणपत्र (Optional)
व आरक्षणाचा दावा करण्यासाठी संबंधित प्रमाणपत्रे
निवड प्रक्रिया
पहिला टप्पा
SSLC मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
दुसरा टप्पा
निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
SSLC गुण, मुलाखतीत मिळालेले गुण आणि आरक्षण श्रेणीनुसार पदांची उपलब्धता यावर आधारित अंतिम यादी तयार केली जाते.
ऑनलाइन अर्ज आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
रवी बेळगुंदकर BSc (एरोनॉटिक्स)
ऐम कोचिंग आणि करिअर मार्गदर्शन संस्था,
शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल क्रमांक 9442946703