Recruitment for IBPS Probationary Officer 6432 vacancies
IBPS (इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन) द्वारा सरकारी बँकांमध्ये IBPS PO संपूर्ण भारतामध्ये 6433 पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
*ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख*
22 ऑगस्ट 2022
*पद*
IBPS Probationary Officer
*एकूण रिक्त पदे*
6433
*वेतन*
रु 55000 to 60000
*शैक्षणिक योग्यता*
कोणत्याही शाखेत पदवीधर (मूलभूत संगणक ज्ञान आवश्यक)
*वयोमर्यादा*
20 ते 30 वर्षे as on 01 Aug 2022
*अर्ज शुल्क*
SC/ST/PWD रु 175
इतरांसाठी रु 850
*ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी प्रमाण पत्रे*
1. आधार कार्ड
2. दहावी व पदवी प्रमाण पत्र
3. पासपोर्ट फोटो
4. स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा
5. हस्तलिखित घोषणा
6. जाती प्रमाण पत्र
*अधिसूचना प्राप्त व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ*
www.ibps.in
*चयन प्रक्रिया*
1.प्राथमिक संगणकीकृत परीक्षा
गणित, तर्कशास्त्र, इंग्रजी
Quantitative Aptitude, Reasoning Ability, English language
2. मुख्य संगणकीकृत परीक्षा
गणित, तर्कशास्त्र, इंग्रजी, सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान
Quantitative Aptitude, Reasoning Ability, English language, General & Financial awareness, Computer Knowledge
3. मुलाखत / Interview
बँक भरती संदर्भात अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ पाहू शकता
ऐम कोचिंग व करिअर गाइडान्स इन्स्टिट्यूट, बेळगाव येथे IBPS PO Pre + Mains क्लास घेतले जातात. विद्यार्थ्यांसाठी एक आठवडा विनाशुल्क ट्रायल क्लास सवलत उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती साठी संपर्क करा
रवि बेळगुंदकर BSc (Aeronautics)
Ex Indian Navy
ऐम कोचिंग व करिअर गाइडान्स इन्स्टिट्यूट,
शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल 9442946703