belgaum

Movies

नातवा पाठोपाठ आजोबाचेही निधन

बेळगाव लाईव्ह: विदेशात सेवा बजावणाऱ्या नातवाच्या मृत्यूचा धसका घेत...

रेबीज लसींच्या कमतरतेवर लक्ष ठेवा: राहुल शिंदे

बेळगाव: कुत्र्याच्या चाव्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेबीज लस (ए.आर.व्ही.)...

बदलत्या गणेशोत्सवाचे वास्तव: हे कुठेतरी थांबायला हवे!

बेळगाव लाईव्ह विशेष : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी...

चिकोडी उपविभागातील ८ पूल पाचव्यांदा जलमय

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सुरू असलेल्या जोरदार...

अवधूत गुप्ते यांची संगीत भजन स्पर्धेस सदिच्छा भेट

बेळगाव लाईव्ह :"१७८ वर्षाची परंपरा असलेल्या या वाचनालयाच्या वतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

पूर्ण भरात कोसळणारे धबधबे ठरताहेत आकर्षणाचे बिंदू

 belgaum

गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांबरोबरच ओढे, नाले व धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे सध्या हे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणचे केंद्र बिंदू ठरले आहेत.

पश्चिम घाटातील कोकण प्रदेश आणि महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, मार्कंडेय आदी नद्या सध्या दुधडी भरून वाहत आहेत. परिणामी जिल्ह्यातील गोकाकचा, धबधबा गोडचीन धबधबा, खानापूर तालुक्यातील वज्रपोहा धबधबा, चिखले धबधबा वगैरे सर्व लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. सदर धबधबे प्रवाहित झाल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. विशेष करून गोकाकचा धबधबा, गोडचीनमलकी धबधबा, वज्रपोहा धबधबा आदी कांही ठराविक धबधबे सध्या पर्यटकांचा आकर्षण बिंदू ठरले आहेत.

सदर धबधब्यांच्या ठिकाणी काल रविवारी सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटकांनी पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद मनमुराद लुटला. रविवार सुट्टीचा दिवस वगळता अन्य दिवशी देखील या धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे. गोकाक येथील धबधबा पूर्ण भरात कोसळत असून या ठिकाणाला पर्यटकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. धबधब्याच्या ठिकाणी धोकादायकरित्या सेल्फी काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी गोकाकच्या धबधब्याला भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांना आवश्यक खबरदारीचा उपाययोजना करण्याची सूचना करण्याबरोबरच धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 belgaum

Gokak falls

खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध वज्रपोहा धबधबा, चिखले येथील धबधबा यांच्यासह अन्य धबधबे सध्या पूर्ण भरात कोसळत आहेत. हे धबधबे देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे या ठिकाणीही पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे जांबोटी मार्गावर सध्या वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. वज्रपोहा धबधबा हा जांबोटी जंगलाच्या आतील भागात आहे. सध्या कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता पर्यटक मोठ्या उत्साहाने त्या धबधब्याच्या ठिकाणी सुमारे 7-8 कि. मी. चालत जात पर्यटनाचा आनंद घेत आहेत. खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशात अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. वज्रपोहाप्रमाणे चिखले, पारवाड, होळंदा यासह खानापूर तालुक्यातील अन्य धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.