Monday, December 23, 2024

/

राष्ट्रीय स्पर्धेत साई तायक्वांदोचे सुयश

 belgaum

बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या व्हीफा कप राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत काकती येथील साई तायक्वांदो इन्स्टिट्यूटच्या 5 विद्यार्थ्यांनी अभिनंदन यश मिळविले आहे.

बेंगलोर येथे गेल्या 2 आणि 3 जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत साई तायक्वांदो इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी फाईटमध्ये तीन सुवर्ण तर दोन कांस्य पदकं तसेच फुंगसेमध्ये एक सुवर्ण तर चार कांस्य पदकं पटकाविली.Taykyando

शबा दस्तगीर सुतगट्टी, ओम सुनील सुरेकर, ज्योतिबा केदारी नागवडेकर आणि नारायण दत्तात्रय बेटगेरी अशी या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या सर्वांना तायक्वांदो प्रशिक्षक विनायक राजू केसरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.