*कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड KPTCL AE/JE Admit card (out)*
कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) JE (Junior Engineer), AE (Assistant Engineer) परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड kptcl.karnataka.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.
KPTCL AE आणि JE पदांसाठी अर्जदारांसाठी संगणक-आधारित चाचणी आयोजित केली आहे. सर्व अभियांत्रिकी पदांसाठी परीक्षा स्वतंत्रपणे आयोजित केल्या जातील. कारण परीक्षा पद्धती आणि पदांसाठीचा अभ्यासक्रम वेगळा आहे. परीक्षा 23, 24 जुलै आणि 07 ऑगस्ट रोजी घेतल्या जातील. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख दाखल करणे आवश्यक आहे.
परिक्षे दरम्यान ड्रेस कोड साठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत उमेदवारांनी याची विशेष नोंद घ्यावी.
येथे प्रवेश पत्रं डाउनलोड करा
https://cetonline.karnataka.gov.in/KPTCLHALLTICKET2022/FORMS/HALLTICKET.ASPX
ड्रेस कोड संबंधित सूचना
http://164.100.133.71/keawebentry456/kptcl2022/20220714114611kannada.pdf
येथे परीक्षेच वेळापत्रक डाउनलोड
http://164.100.133.71/keawebentry456/kptcl2022/20220702140342kannada.pdf