Wednesday, December 25, 2024

/

कर्नाटकातील सरकारी बँकांमध्ये 358 पदांसाठी भरती

 belgaum

* कर्नाटकातील सरकारी बँकांमध्ये 358 पदांसाठी भरती*
#IBPS Clerk 2022

IBPS (इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन) द्वारा IBPS Clerk 2022 कर्नाटकात गसरकारी बँकांमध्ये 358 पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

*ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख*
21 जुलै 2022

*पद*
IBPS Clerk

*सहभागी बँका*
Bank of Baroda, Canara Bank, Indian Overseas Bank, UCO Bank , Bank of India, Central Bank of India, Punjab National Bank, Union Bank of India, Bank of Maharashtra, Indian Bank Punjab & Sind Bank

Aims banking recruitment

*एकूण रिक्त पदे*
358

*वेतन*
रु 30000 पर्यंत

*शैक्षणिक योग्यता*
कोणत्याही शाखेत पदवीधर (मूलभूत संगणक ज्ञान आवश्यक)

*वयोमर्यादा*
20 ते 28 वर्षे
SC/ST/OBC/ESM वयोमर्यादेत नियमाप्रमाणे सूट

*अर्ज शुल्क*
SC/ST/PWD रु 175
इतरांसाठी रु 850

*ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी प्रमाण पत्रे*
1. आधार कार्ड
2. दहावी व पदवी प्रमाण पत्र
3. पासपोर्ट फोटो
4. स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा
5. हस्तलिखित घोषणा
6. जाती प्रमाण पत्र

*अधिसूचना प्राप्त व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ*
www.ibps.in

*चयन प्रक्रिया*
1.प्राथमिक संगणकीकृत परीक्षा
गणित, तर्कशास्त्र

2. मुख्य संगणकीकृत परीक्षा
गणित, तर्कशास्त्र, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामान्य संगणक ज्ञान

कर्नाटक ग्रामीण सरकारी बँकांमध्ये होणाऱ्या या बंपर भरती प्रक्रियेचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

IBPS Clerk Pre + Mains संपूर्ण कोचिंगसाठी *ऐम कोचिंग व करिअर गाइडान्स इन्स्टिट्यूट* येथे 4 जुलै 2022 सोमवार पासून नवीन वर्गाची सुरवात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी एक आठवडा विनाशुल्क ट्रायल क्लास सवलत उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती साठी संपर्क करा
रवि बेळगुंदकर BSc (Aeronautics)
Ex Indian Navy
ऐम कोचिंग व करिअर गाइडान्स इन्स्टिट्यूट,
शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल 9442946703

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.