belgaum

Movies

“मी आहे…” — सीमाकवी रवींद्र पाटील✍️ समीक्षक: संजय साबळे

🕊️ "मी आहे…" मी आहे…सीमारेषेच्या पलीकडे जन्मलेला,पण संतांच्या शब्दात वाढलेला…भक्तीने...

चौथ्या गेट अंडरपास कामामुळे तिसऱ्या रेल्वे गेट ब्रिजवर वाहतुकीचा ताण

बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील चौथ्या रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या...

भरधाव कारची परिवहन बसला धडक; तिघे जागीच ठार

बेळगाव लाईव्ह : भरधाव कार आणि कर्नाटक परिवहन मंडळाच्या...

शहर, उपनगरात आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी

बेळगाव लाईव्ह ;जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, पांडुरंग...

जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढला..

बेळगाव लाईव्ह : जंगल भागात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाची सुवर्णसंधी

 belgaum

महाराष्ट्राने दावा केलेल्या कर्नाटकाच्या सीमा भागातील 865 गावांमधील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाकडून 2022 -23 या शैक्षणिक वर्षातील सर्व अभ्यासक्रमांसाठी मोफत तसेच सवलतीच्या दरात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जाहीर केले आहे.

सदर प्रवेशाबाबतची माहिती तसेच मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना बेळगाव, भालकी व निपाणी या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना येत्या 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता खानापूर रोडवरील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे प्रवेश प्रक्रिये बाबतची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. माजी विद्यापीठाचे अनेक प्राध्यापक बेळगावला येणार असून ते या योजनेची जनजागृती करणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम किंवा या योजनेसाठीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या htt://www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2022 23 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशातील 865 मराठी भाषेत गावातील विद्यार्थ्यांसाठी ही मोफत किंवा सवलतीची प्रवेश योजना विद्यापीठाने जाहीर केली आहे.

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सर्व अभ्यासक्रमांसाठी ही सवलत योजना लागू आहे. यामधील अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार आहे. विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी 25 टक्के शुल्क असेल. विशेष म्हणजे वसतिगृहासाठीचे संपूर्ण शुल्क माफ केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.