belgaum

Movies

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

रेल्वेच्या ठोकरीने रूळ ओलांडणारा पादचारी वृद्ध जागीच ठार

बेळगाव लाईव्ह :घाईने रूळ ओलांडणाऱ्या एका पादचारी वृद्ध इसमाला...

‘या’ अपघाताच्या ब्लॅक स्पॉटबाबत जीआयटीचा एनएचएआयकडे अहवाल

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील बडेकोळ्ळमठ...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

वकिलांच्या आंदोलनाला यश; ग्राहक आयोग खंडपीठाची मागणी पूर्ण

 belgaum

कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावात व्हावे या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवणाऱ्या बेळगाव जिल्हा वकील संघटनेने आज शुक्रवारपासून साखळी उपोषण देखील सुरू केला होते. अखेर यांच्या आंदोलनाला यश आले असून राज्य सरकारने राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या बेळगावातील खंडपीठासाठी निधी मंजूर केला आहे.

राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून बेळगावच्या वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद आंदोलन हाती घेतलं होते. तसेच आज शुक्रवारपासून साखळी उपोषण देखील हाती घेतले होते. वकिलांच्या आंदोलनाला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह भाजपच्या आमदारांनीही पाठिंबा दिला होता.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री उमेश कत्ती यांच्या अखत्यारित येणाऱ्या ग्राहक न्यायालयाचा खंडपीठासाठी केवळ गुलबर्ग्याला निधी देण्यात आला होता आणि बेळगावला डावलण्यात आले होते.Consumer court bgm

 belgaum

त्यामुळे वकिलांनी आंदोलन सुरू केलं होतं मात्र आता राज्य सरकारने सुधारित आदेश जारी करून बेळगावमध्ये राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश बजावला आहे.

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील ॲड. प्रभू यतनट्टी यांनी सायंकाळी आंदोलनस्थळी याची माहिती देताना बेळगावच्या राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले. यावेळी बेळगावचे दोन्ही आमदार आणि वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

दरम्यान, बेळगावात कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करा आणि त्यासाठी निधी मंजूर करा असा आदेशही राज्य सरकारने बजावला आहे. सरकारचे अधिन कार्यदर्शी बी. के. देवय्या हा आदेश बजावला आहे. बेळगावातील खंडपीठासाठी 22 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. एकंदर बेळगावातील वकिलांच्या आंदोलनाला अखेर यश आले असेच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.