कुस्तीपटू पै.रवळनाथ ला दहा हजारांचे सहकार्य

0
10
Wrestler feliciation
 belgaum

कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय,च्या वतीने गावातील शाळेत पै.रवळनाथ श्रीधर कणबरकर याचा सन्मानकरण्यात
आला.रवळनाथ हा नुकताच हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आला आहे.

बाबाभोलादास आखाड्यात दीड महिना सरावकेला सोनिपत खरकोदा येथील राष्ट्रीयपातळीवर कुस्तीकोच अशवनी दया यांच्याकडे त्याने प्रशिक्षण घेतले.

भविष्यात एक उत्कृष्ट सातत्याने सराव करून नावाजलेला पैलवान होईल अशी अपेक्षा वाय.पी.नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच तो सध्या सावगावमधील मठपती कुस्ती आखाड्यात सराव करीत आहे.Wrestler feliciation

 belgaum

बालपणापासून कुस्ती खेळात,आवड निर्माण करून तरुणपिढीला एक आदर्श घालून दिलाआहे
तो इयत्ता सातवीत शिकत आहे.

त्याला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वाचनालय कडून ₹.पाच हजार व गावातील ग्रामस्थ मंडळाचे सचिव कलापा यळूरकर यांच्याकडून.पाच हजाररुपये ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला.हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेतल्याचा अभिमान गावाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.