belgaum

Movies

हिंदी भाषेचे शालेय शिक्षणातून उच्चाटन करा -करवेची मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी...

काकतीवेस गल्ली येथे घर कोसळून लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसामुळे संपूर्ण घर कोसळून लाखो रुपयांचे...

मोहरम निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था...

शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे गोवावेस येथील हॉटेल अनुग्रह या हॉटेलमध्ये...

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आमदार पुरस्कृत ‘हा’ आगळा वेगळा कार्यक्रम

 belgaum

महिला सबलीकरण आणि महिलांना संघटित करण्याच्या उद्देशाने बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत ‘आई बापाची लाडाची लेक’ या आगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा शुभारंभ आज शनिवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला.

चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये आयोजित या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर आमदार बेनके यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, भारत माता आणि कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, समाज माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देणे, महिलांना विविध कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे, कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला मंडळातील महिलांना एकत्र आणणे, वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यास त्यांना प्रवृत्त करून त्यांचे मनोरंजन करणे, आकर्षक बक्षिसांच्या माध्यमातून महिलांचे मनोबल वाढवणे, प्रत्येक विभागात मनोरंजनात्मक कार्यक्रमाद्वारे आनंददायी वातावरण निर्माण करणे या उद्देशाने ‘आई बापाची लाडाची लेक’ हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे.

त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रत्येक वाॅर्ड अर्थात प्रभागात हा कार्यक्रम राबविला जाईल. तेथील महिलांकरिता शारीरिक व बौध्दीक खेळांचे नियोजन करण्याबरोबरच मनोरंजनात्मक खेळात भाग घेणाऱ्या महिलांमधून यशस्वी महिलांची निवड केली जाईल. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जाईल.Benke

विविध मनोरंजनात्मक खेळांमध्ये रिंग खेळ, बलून खेळ, लिंबू चमचा, कप खेळ आदींचा समावेश असेल. त्याचप्रमाणे ‘आई बापाची लाडाची लेक’ या कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक वॉर्डातील 10 महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.

याप्रसंगी जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये चव्हाट गल्ली आणि परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी नांव नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.