येत्या शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा बेळगाव, हावेरी आणि धारवाडसाठी दौरा निश्चित झाला आहे.
शनिवारी दुपारी सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे.
त्यानंतर ते कित्तूर, धारवाड, हुबळीमार्गे शिग्गाव येथे रवाना होणार आहेत. शिग्गाव येथे विविध कार्यक्रमात सहभागी होऊन रात्री हुबळी येथे मुक्काम करणार आहेत.