*साई मंदिर मार्गाचे वैभव परत आणण्यासाठी व्यापक मोहीम*

0
2
Sai tmpl
 belgaum

बेळगाव : बेळगाव शहरात टिळकवाडी परिसरात असणाऱ्या साई मंदिर मार्गावर सध्या कचरा आणि अस्वच्छता पसरली आहे.

यासाठी बीएसएन.,एनएफसी आणि युज फोर नेशन यांच्या माध्यमातून या परिसराच्या साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली होती.

साई मंदिर मार्गाचे वैभव परत आणण्यासाठी सदर मोहीम राबविण्यात आली आहे. एकेकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वावरताना दिसत होते.

 belgaum

आसपासच्या परिसरातील भाजी मंडई याचप्रमाणे इतर छोटे-मोठे व्यवसाय देखील या परिसरात सुरू होते. मात्र या परिसरात पसरलेली अस्वच्छता आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे. Sai tmpl

हा सारा प्रकार लक्षात घेऊन बीएसएन, एसएससी आणि युथ फॉर नेशन यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.