हिजाब प्रकरणी मुख्यमंत्री बोम्मई यांनी शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर केली होती त्या नंतर दहावी पर्यंत शाळा पुन्हा सुरू ज
करण्याचे आदेश दिले होते
मात्र पी यु सी आणि डिग्री कॉलेज कधी सुरू करायचे याबाबत निर्णय झाला नव्हता मात्र हिजाब प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आगामी 16 फेब्रुवारी पर्यंत पी यु सी आणि पदवी महाविद्यालयाना सुट्टी कायम ठेवण्यात आली आहे.
हिजाब विरुद्ध भगवा या वादाच्या पाश्व भूमीवर 16 फेब्रुवारी पर्यंत ही सुट्टी कायम ठेवण्याचे आदेश शिक्षण खात्याने बजावले आहेत
16 पर्यन्त जरी सुट्टी देण्यात आली असली तरी ऑनलाइन क्लास सुरूच रहातील आणि नियोजित वेळेत परीक्षा घेतल्या जातील असेही शिक्षण खात्याने म्हटले आहे तर आगामी सोमवारी पासून दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत.