Friday, January 24, 2025

/

‘सलग पाचव्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्ण’

 belgaum

सलग पाचव्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात एक हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत बेळगाव जिल्ह्यामध्ये शनिवारी देखील एक हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्हा मेडीकल रिपोर्टनुसार 1028
नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत तर 971 जण डिस्चार्ज झाले आहेत त्यामुळे एकूण सक्रिय जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या सात हजार 7952 इतकी झाली आहे.

तर दोन जण गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे मयत झालेले आहेत. जिल्ह्यातील एकूण मयतांची संख्या 945 झाली आहे तर राज्यभरातील मतांची संख्या 12009 इतकी झालेली आहे

बेळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा हा गेल्या पाच दिवसांपासून वाढत आहे गेल्या पाच दिवसांपासून दररोज एक हजार नवीन रुग्ण हा आकडा स्थिर आहे मात्र तेवढेच हजारच्या आसपास रुग्ण डिस्चार्ज होत आहेत.

1फेब्रुवारी 1081
2 फेब्रुवारी 1060
3 फेब्रुवारी 1508
4 फेब्रुवारी 1018
5 फेब्रुवारी 1028

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.