Tuesday, February 11, 2025

/

कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले पॉझिटिव्ह

 belgaum

मुझराई, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.

उशिरा ट्विट करून जोल्ले यांनी माहिती दिली की कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि आता प्रकृती चांगली आहे.

त्यांनी संपर्कात आलेल्यांना स्वतःची चाचणी घेण्यास आणि सुरक्षित राहण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.