BSF मध्ये कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदांच्या तब्बल 2788 जागा रिक्त
सीमा सुरक्षा दल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार बी एस एफ मध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या एकूण 2788 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल ट्रेड्समन
पदसंख्या एकूण – 2788 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022
अर्ज शुल्क – सामान्य 100/
ओबीसी – 100/
एससी एसटी – फी नाही
जाहिरात पहा – https://cutt.ly/ZILxHUn
अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/
10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी, संरक्षण मुख्यालय अहमदनगर येथे भरती
दहावी तसेच बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय एम आय आर सी अहमदनगर अंतर्गत एकुण 45 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.
त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव – कुक, वॉशरमन, सफाईवाला, बार्बर, निम्न श्रेणी लिपिक
पद संख्या – 45 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 th/ 12th उत्तीर्ण .अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
वयाची अट – 12 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे ,SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज शुल्क – फी नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासन शाखा (सिव्हिल विभाग), मुख्यालय, एमआयआरसी, दरेवाडी, सोलापूर रोड, अहमदनगर- 414110
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2022
जाहिरात पाहा – https://cutt.ly/eILg6Ok
अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in/