belgaum

Movies

लाखोंच्या बक्षिसांची अनगोळ येथे बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

बेळगाव लाईव्ह: मागील वर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील अनगोळ येथे...

शेकडो खेळाडू घडवणाऱ्या मिस्टर इंडियाचे निवृत्ती नंतरचे स्वप्न ध्येय काय?

बेळगाव लाईव्ह विशेष: वडिलांचे छत्र हरपलेलं, घरची परिस्थिती हालाकीची,...

परिस्थितीवर मात करून यश मिळवणारी जंगलातील या गावातील विद्यार्थिनी

बेळगाव लाईव्ह : परिस्थिती कितीही कठीण असली, जिद्द आणि...

श्रेयश पाटीलची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अनेक खेळाडू वेगवेगळ्या खेळातून...

वृद्ध महिलेस मारहाण करून कर्णफुले लंपास

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील धामणे गावात  शेतात काम...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

ऑटोरिक्षा चालकांमध्ये कोरोनाबाबत जागृती

 belgaum

सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने आज सकाळी बेळगाव रेल्वेस्थानक येथील ऑटोरिक्षा चालकांमध्ये कोरोना प्रादुर्भावाबाबत जागृती निर्माण केल्यामुळे प्रशासनासह आरोग्य खात्याने वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची गांभीर्याने दखल घेतल्याचा प्रत्यय उपस्थितांना आला.

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ऑटोरिक्षा स्टँडच्या ठिकाणी आज सकाळी अनेक ऑटोरिक्षा चालक विना फेसमास्क वावरताना दिसत होते. मात्र त्या ठिकाणी दाखल झालेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ऑटोरिक्षा चालकांना समज देऊन यांच्यात कोरोनाबाबत जागृती केली. एखादा प्रवासी मोठ्या प्रमाणात खोकत असल्यास अथवा आजारी असल्याचे आढळून आल्यास याबाबत त्वरित पोलीस आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी अशी सूचनाही ऑटोरिक्षा चालकांना यावेळी देण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी शहरातील ऑटोरिक्षा चालकांची मदतही चांगली उपयोगी पडू शकते. मात्र त्यासाठी रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक आदी प्रमुख ठिकाणच्या स्टॅन्डवरील ऑटोरिक्षा चालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त बेळगाव रेल्वे स्थानकावर प्रवेशद्वाराच्या ठिकाणीच ये -जा प्रवाशांची तपासणी केली जाते. तथापि रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी अशा तीन जागा आहेत की ज्या ठिकाणाहून प्रवासी तपासणी टाळून बिनबोभाट ये -जा करत असतात. परगावाहून येणाऱ्या यापैकी कांही जणांकडून कोरोना अथवा ओमिक्राॅनचा शहरात शिरकावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेंव्हा आंबाभवन हॉटेल आणि सेंट्रल रेल्वे पोलीस कार्यालयानजीक असणारा चोरटा मार्ग त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकातील कर्नाटक पोलीस स्थानकानजीकचा प्लॅटफॉर्मच्या अखेरीस असणारा मार्ग आणि गूडशेड रोड येथील चोरटा मार्ग, याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले आहे. याची अंमलबजावणी आज रात्री 7:45 वाजता येणार या गोवा एक्सप्रेसच्या वेळी केली जावी, असेही त्यांनी सूचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.