belgaum

Movies

‘हाय स्ट्रीट’चे नामांतरण आता ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि...

भालचंद्र जारकीहोळींचा कत्तींना सडेतोड टोला

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत...

‘काळ्या दिनाला’ परवानगी नाही : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी 'काळा दिन' पाळण्यास...

अन्यथा जनहित याचिका दाखल करणार: वकील सुरेंद्र उगारे यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत एका...

सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा निषेध

बेळगाव लाईव्ह :नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गेल्या सोमवारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

मनपा अर्थसंकल्प : पूर्वतयारीची बैठक संपन्न

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेच्या यंदाच्या 2021 -22 सालच्या बजेट अर्थात अंदाजपत्रकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीची बैठक आज गुरुवारी पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या सल्ला -सूचना जाणून घेण्यात आल्या.

महापालिका सभागृहांमध्ये आज झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह पालिका प्रशासकीय आयुक्त भाग्यश्री हुग्गी -गुंजेरी, कार्यकारी अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर आणि महापालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सल्ला -सूचना मांडताना बेळगाव सिटिझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर म्हणाले की, आपल्या भागातील व्यापार, वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राला प्रकाशित आणून प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नगरपालिका ‘प्रमोशन इव्हेंट’ आयोजित करत आहेत. त्याप्रमाणे बेळगाव महापालिकेने देखील येथील व्यापार, वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी प्रमोशन इव्हेंटचे आयोजन करावे. ऑनलाइन ट्रेड लायसन्ससंदर्भात व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती केली जावी. शहरवासीयांच्या समस्या निकालात काढण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करावा. शहरातील बऱ्याच भागात सार्वजनिक मुताऱ्या नाहीत. विशेषत: महिलांसाठी एकही नाही.

त्यामुळे शहराला भेट देणाऱ्या महिलावर्गाची मोठी गैरसोय होत असते. तेंव्हा ही समस्या तात्काळ निकालात काढली जावी असे सांगून बाजारपेठेच्या भागांमध्ये शटल मिनीबस सेवा सुरू करावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शहरातील गजबजलेल्या भागात प्रीपेड ऑटोरिक्षा बुथ सुरू केले जावेत. पार्किंगची समस्या लक्षात घेता शहरात युद्धपातळीवर किमान चार बहुमजली पार्किंग संकुल उभारण्यात यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.Budget meeting

 belgaum

शहरातील स्मशानभूमी मधील विहिरींच्या विकासासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करावी अशी सूचना यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यास शहरातील अन्य संघ संस्था देखील या कार्यास हातभार लावण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत मांडण्यात आलेल्या सल्ला -सूचनांची नोंद करून घेण्यात आल्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आजच्या बैठकीत नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. शहरातील समस्या सोडविण्याबाबतचे विचार जाणून घेतले आहेत.

आता लवकरच स्मार्ट सिटी आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सर्व सल्ला -सूचनांवर बैठकीत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. बैठकीस बेळगाव सिटिझन्स कौन्सिलचे सतीश तेंडुलकर, शेवंतीलाल शहा, विकास कलघटगी यांच्यासह व्यापारी, उद्योजक, हॉटेल असोसिएशनचे सदस्य आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.