18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 28, 2022

जिल्ह्यात 725 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

आज शुक्रवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीन नुसार बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 725 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर दोन महिला आणि एक पुरुष अशा तीन रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. 725 नव्या रुग्णांपैकी बेळगाव तालुक्यातील...

फोटोशूट बेतला जीवावर…

फोटोशूट बेतला जीवावर-फोटोशूट ही तरुणाईची फॅशन बनली आहे.फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तरुणाला कारने धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला.आज कणबर्गी येथे ही घटना घडली. बेळगाव येथील सदाशिवनगर येथील आदित्य विश्वनाथ करडी (19) नावाचा तरुण सिद्धेश्वर मंदिराकडे...

‘आर सी यु मराठी विभागात करिअर मार्गदर्शन’

आपली आवड आपल्याकडे असलेली कौशल्य ओळखून ध्येय निश्चित करा. त्यामुळे आयुष्यामध्ये लवकर आपले ध्येय साध्य होईल. आपल्या ध्येयावर प्रेम करा त्यामुळे उद्या कडे जाणारा प्रवास हा सुखकर होईल असे मार्गदर्शन के के ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निपाणी चे संचालक केतन शहा...

‘त्या’ पोस्ट विरोधात काँग्रेसची निदर्शन

गोवा राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या राष्ट्रीय पक्षातील एका नेत्याने स्वतःच अश्लीलतेचा बाजार मांडत मर्यादा ओलांडली आहे.दारूच्या नशेत स्वतःच स्वतःचे नग्न फोटो व्हायरल केले आहेत असा आरोप करत याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी...

कर्नाटकात आया राम, गया राम सेशन लवकरच : सतीश जारकीहोळी

आमदारांच्या पक्षांतरावरून भाजप-काँग्रेसच्या शब्दयुद्धात उतरताना, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर सहा महिन्यांनंतर आमदारांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे वेगवान होईल. "काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या 17 आमदारांपैकी अनेकांसह अनेक मंत्री आणि...

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी बेळगावच्या श्रुती

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बेळगाव येथील श्रुती अवरोळी ही बीएसएफच्या महिला मोटर सायकल संघाचा भाग होती. बेळगावच्या मूळ रहिवासी असलेल्या श्रुती अवरोळी-पाटील या तुकडीत होत्या. नवी दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या मोटरसायकल पथकाने राष्ट्रपतींना अभिवादन सादर करून एक...

महापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात?

बेळगाव महा पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही मानाची महत्त्वाची पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या नंतर आता दोन्ही पदांसाठी केव्हा निवड प्रक्रिया पार पाडली जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारीला बेळगाव महापौर-उपमहापौर निवड प्रक्रिया...

कर्नाटकात नवीन कोविड रुग्णांची संख्या 38,083 वर

कर्नाटकात नवीन कोविड रुग्णांची संख्या 38,083 वर-रिकव्हरीची संख्या अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ताज्या प्रकरणांपेक्षा जास्त आहे, गुरुवारी कर्नाटकमध्ये ताजी प्रकरणे 38,083 पर्यंत घसरली आणि त्यांची संख्या 36,92,496 झाली आहे. मृतांची संख्या 38,754 वर पोहोचली असून आणखी 49 मृत्यूची नोंद...

राज्य विधिमंडळाचे 14 फेब्रुवारीपासून संयुक्त अधिवेशन,

कर्नाटक राज्य विधानसभेचे संयुक्त अधिवेशन 14 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. "कोविडची...

लक्ष्मण सवदी, डीके शिवकुमार एकमेकांच्या संपर्कात: लखन यांचा बॉम्ब

माजी उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या संपर्कात आहेत, असे विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी सांगितले आहे,आपले बंधू रमेश यांच्यानंतर त्यांनी नवीन बॉम्ब टाकला आहे. आमदार लखन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या जेडीएस...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !