22.5 C
Belgaum
Monday, June 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 27, 2022

राजद्रोहाच्या गुन्ह्यात आणखी एकाला जामीन

गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याप्रकरणी पोलिसांनी राजद्रोहासह विविध गुन्हे दाखल केलेल्या चार मराठी युवकांपैकी आणखी एकाला आठव्या जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेल्या युवकाचे नांव प्रथमेश...

‘बालाजी ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

बालाजी स्पोर्ट्स हलगा (ता. जि. बेळगाव) यांच्यातर्फे आयोजित 'बालाजी ट्रॉफी -2022' भव्य हाफ-पीच नाईट क्रिकेट स्पर्धेला काल प्रजासत्ताकदिनी दिमाखात प्रारंभ झाला. पी. बी. रोड, हालगा येथील भरतेश मैदानावर आयोजित या स्पर्धेतील विजेत्या संघास बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्याकडून 50,000...

अपंग मुलांना ‘या’ संस्थेतर्फे 11 व्हील चेअर्सचे वाटप

बेळगावच्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे आज गोकाक तालुक्यातील कायमचे अपंगत्व आलेल्या 11 मुलांना व्हील चेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. गोकाकचा गटशिक्षणाधिकार्‍यांनी आपल्या तालुक्यातील 32 निवडक गरजू अपंग मुलांच्या कुटुंबियांना मदती दाखल व्हील चेअर्स, वॉकर्स आणि श्रवण यंत्रे उपलब्ध करून द्यावीत,...

मनपाच्या बजटपूर्व बैठकीत सिटीझन कौन्सिलच्या मागण्या

बेळगाव महानगरपालिकेच्या यंदाच्या 2021 -22 सालच्या बजेट अर्थात अंदाजपत्रकासंदर्भात पूर्वतयारीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे औचित्य साधून सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे शहराच्या हितार्थ कांही सल्ला -सूचनांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सिटिझन्स कौन्सिल बेळगावच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष सतीश...

मनपा अर्थसंकल्प : पूर्वतयारीची बैठक संपन्न

बेळगाव महानगरपालिकेच्या यंदाच्या 2021 -22 सालच्या बजेट अर्थात अंदाजपत्रकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीची बैठक आज गुरुवारी पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या सल्ला -सूचना जाणून घेण्यात आल्या. महापालिका सभागृहांमध्ये आज झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह पालिका प्रशासकीय आयुक्त भाग्यश्री हुग्गी...

रमाकांत कोंडुस्कर सह इतरांना हाय कोर्टातून जामीन

गेल्या डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांपैकी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 36 जणांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सुनावणी होऊन सर्व 36 जणांना न्यायालयाने गुन्हा क्र. 201/21 मध्ये...

‘मिशन रफ्तार’मुळे वाढतोय नैऋत्य रेल्वेचा वेग

नैऋत्य रेल्वेतर्फे 'मिशन रफ्तार' ही मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती केली जात असून रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यास सोयीस्कर केले जात आहे. 2021 -22 यावर्षात नैऋत्य रेल्वे व्याप्तीत 317 किलोमीटर पर्यंतच्या मार्गांचा वेग वाढविण्यात आला आहे....

कर्नाटक विद्यापीठाकडून ‘कन्नड’ सक्ती मागे

कर्नाटक राज्य सरकारच्या सूचनेनंतर कर्नाटक विद्यापीठ धारवाडने आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना पदवीधर कन्नड सक्ती करू नये असा आदेश बजावला आहे. धारवाड विद्यापीठाने कन्नड सक्ती मागे घेतली असली तरी राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) अद्यापही असा कोणताही आदेश काढला नसल्यामुळे प्राध्यापकांसह विद्यार्थी...

प्रथित यश लेखक डाॅ. अनिल अवचट यांचे निधन

महाराष्ट्रातील प्रथित यश लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डाॅ. अनिल अवचट (वय 77) यांचे आज पत्रकारनगर, पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. मराठी...
- Advertisement -

Latest News

काका कलघटगी यांचे निधन*

बेळगाव- समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी, वैश्य समाजातील जेष्ठ आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक रत्नाकर उर्फ काका...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !