गोवा राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या राष्ट्रीय पक्षातील एका नेत्याने स्वतःच अश्लीलतेचा बाजार मांडत मर्यादा ओलांडली आहे. नशेत स्वतःच स्वतःचे नग्न फोटो व्हायरल केले आहेत. विशेषतः हे फोटो पक्षाच्या कर्नाटक राज्याच्या राज्यस्तरीय ग्रुपवर त्याने स्वतःच टाकले असून बेधुंद अश्लीलतेचा नंगा...
बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद करजोळ यांनी आगामी अर्थसंकल्पात जांबोटीचा मध, शहापूरच्या साड्या आणि आंब्याचे पापड यासह चार स्थानिक उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन पावले उचलणार आहे.अशी माहिती दिली आहे.
मंत्र्यांनी "जांबोटी मध" उत्पादनासाठी...
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तींमध्ये बेळगाव जिल्ह्यात जन्मलेल्या आणि पर राज्यात वास्तव्यास असलेल्या एका सुपुत्राचा गौरव झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम के हुबळी गावात जन्मलेल्या बाळेश उर्फ बाळाप्पा चिरुबसप्पा बजंत्री यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बाळेश बजंत्री यांचा...
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज विद्यार्थ्यांनी अभिनव कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी त्यांनी मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती केली. शहापूर पोलीस ठाण्यासमोरील मार्गावर हे जनजागृती अभियान राबविण्यात आले.
दुचाकी वाहन चालविताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करा आणि कोरोना व ओमायक्रोनचा...
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशप्रेमाचा आणि सायकल चालवा तंदुरुस्त राहा असा संदेश पंच्याहत्तर किलोमीटर सायकल चालवून बेळगावच्या आठ वर्षाच्या मुलाने दिला.
मल्हार खंडोबा कुलकर्णी या आठ वर्षाच्या मुलाने प्रजासत्ताक दिनी पंचाहत्तर किलोमीटर सायकल चालवून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला.
सकाळी...
बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील तिघे आमदार आपल्या संपर्कात आहेत. ते कधीही भाजप मध्ये दाखल होऊ शकतात आणि मी सांगेन तिकडे जायची त्यांची तयारी आहे.
असा पॉलिटिकल बॉम्ब फोडून माजी मंत्री व गोकाक चे आमदार रमेश जारकिहोळी यांनी संपूर्ण कर्नाटकात धुमाकूळ...
बेळगाव येथील मास्टरशेफ हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे ब्रॉयलरला आग लागल्याची घटना घडली आहे.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काँग्रेस रोडवरील मास्टरशेफ हॉटेल येथे ही घटना घडली.
हॉटेलच्या किचनमध्ये, धूर बाहेर काढण्यासाठी सज्ज असलेल्या ब्रॉयलरला शॉर्ट सर्किटने आग लागली.
आग लागल्याने हॉटेलमध्ये दाट धुराचे लोट...
महानगरपालिकेची निवडणूक होऊन चार महिने उलटले, मात्र अद्याप महापौर उपमहापौर पदाची निवड झालेली नाही. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र या परिस्थितीला आता नव्याने यू-टर्न मिळाला आहे .
महापौर आणि उपमहापौर पदासाठी महिला सदस्यांची निवड करण्याचे आरक्षण जाहीर झाले आहे.आता...
उमेश कत्ती यांनी आज एक सूतोवाच केले असून आमदार बसनगौडा यत्नाळांना लवकरच मंत्रिपद मिळेल असे ते म्हणाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नूतन जिल्हा पालकमंत्री उमेश कत्ती यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना...
आपल्या जवळील गोवा राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा अर्थात निवडणुकीचे वारे बेळगाव आणि सीमाभागात येऊन पोहोचायला वेळ लागत नाही. महाराष्ट्र,कर्नाटक आणि देशात ही निवडणूक चर्चेची ठरली आहे ती भाजपने निष्ठावंतांना दिलेल्या आगळीकी मुळे. ज्यांनी भाजप गोव्यात घडवला आणि...