Daily Archives: Jan 8, 2022
बातम्या
बेळगाव जिल्ह्यात आज 70 रुग्ण
वाढता कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह आरोग्य खाते आपल्यापरीने प्रयत्न करत असताना देखील बेळगाव जिल्ह्यात आज नव्याने 70 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या या रुग्णांमुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 415 झाली आहे.
बेळगाव...
बातम्या
काळे फासणार्या ‘त्या’ चौघांना जामीन
कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावातील अधिवेशनाच्या निषेधार्थ आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याप्रसंगी दीपक दळवी यांना काळे फासणाऱ्या संपतकुमार यांच्यासह अन्य तीन जणांना बेळगावच्या आठव्या जेएमएफसी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
महाराष्ट्रात सामील होण्याची आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या...
बातम्या
गोमंतकीय निवडणुकांवर बेळगावचा पडणार प्रभाव?
5 राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील 690 विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत.
10 मार्चला पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनच्या...
बातम्या
आरपीडी कॉर्नरवरील ‘या’ समस्येकडे कोणी लक्ष देईल का?
आरपीडी कॉर्नर टिळकवाडी येथील एका बाजूचे सातत्याने सांडपाण्याने तुंबणारे परिणामी दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनलेले गटार गेल्या कित्येक महिन्यांपासून आसपासचे नागरिक आणि दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरले असून याकडे लोकप्रतिनिधींसह कोणीच लक्ष देत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टिळकवाडी आरपीडी...
बातम्या
आज पुन्हा कोरोनाचा जबरी हल्ला : राज्यात 8906 पॉझिटिव्ह
राज्यात एकूण 8906 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ के सुधाकर यांनी दिली आहे.
मंत्री डॉ के सुधाकर यांनी आजच्या कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणाची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
राज्यात 8906 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यापैकी एकट्या...
बातम्या
राज्यात मोठ्या प्रमाणात वाढली मराठी विद्यार्थ्यांची संख्या
कर्नाटक राज्यात कन्नड व उर्दू माध्यमांनंतर मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्टुडंट अचीव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टिम अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये गेल्या 2020 -21 या वर्षात तब्बल 1 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला...
बातम्या
माहिती देण्यास टाळाटाळ : शिरस्तेदाराला दंड
माहिती हक्क कायद्यांतर्गत अर्जदाराला माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल बेळगाव तहसीलदार कार्यालयातील शिरस्तेदाराला माहिती हक्क आयोगाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
माहिती हक्क अधिकारांतर्गत अर्जदाराला माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल तहसीलदार कार्यालयातील माहिती अधिकारी पी. आर. संतोष यांना हा 5 हजार...
बातम्या
साडेपाच महिन्यानंतर पुन्हा आठवडाअखेर शुकशुकाट!
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने जारी केलेल्या विकेंड कर्फ्यूच्या आदेशामुळे सुमारे साडेपाच महिन्यानंतर पुन्हा शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर आज शनिवारी सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळाला. वीकेंड कर्फ्यूसह कोरोना नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस मात्र आज दिवसभर कार्यरत असल्याचे पहावयास...
बातम्या
कोविड व्यवस्थापन: खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक
शासनाच्या निर्देशानुसार बेड व उपचार उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी दिल्या सूचना
संभाव्य कोविड तिसऱ्या लाटेदरम्यान नोंदणीकृत सर्व खाजगी रुग्णालयांना सरकारी मार्गदर्शक सूचनांनुसार 50 टक्के खाटा उपलब्ध करून देण्यात येतील.
व्यवस्थापनाच्या संभाव्य कोविड तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात...
बातम्या
या महिलांनी दिलाय ‘सीमा तपस्वी’ना धीर
मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीची सगळी जबाबदार माणसं बाहेर आहेत. त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की माझी मुलंच नव्हे तर अटक झालेली सर्व मुले सहीसलामत हिंडलगा कारागृहातून बाहेर येतील, असा ठाम विश्वास ज्येष्ठ सीमा सत्याग्रही, सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांनी...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...