belgaum

Movies

सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा निषेध

बेळगाव लाईव्ह :नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गेल्या सोमवारी...

बेळगावात 25 पासून मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा

बेळगाव लाईव्ह :मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्यातर्फे...

गणतीसाठी नियुक्ती शिक्षकांची शालेय कामकाजातून मुक्तता

बेळगाव लाईव्ह :राज्यात सध्या सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक...

रयत गल्लीत साकारला दुर्ग भरतगड*

बेळगाव लाईव्ह : दसरा संपला आणि दिवाळीची चाहूल लागताच...

जयकिसानचे खासगी व्यवहार एपीएमसीमध्ये स्थलांतरित होणार: ३० दिवसांची मुदत

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील जयकिसान खासगी बाजारमधील व्यापाऱ्यांचे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

महामेळावा यशस्वी करुया: तालुका समितीचा निर्धार

 belgaum

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा आयोजना संदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. 2006 सालापासून आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगाव येथे अधिवेशन भरवत आले आहे .

त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आली आहे. दरम्यान या वर्षीही महामेळावा घेण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी परवानगी मिळाली की नाही याबाबत विचारपूस न करता 13 डिसेंबर रोजी थेट व्हॉक्सीन डेपो मैदानावर उपस्थिती दर्शवावी. असे आवाहन करण्यात आले.

विभागवार बैठका घेऊन महामेळाव्याची जनजागृती करा. असे विचार काहींनी मांडले. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले .
या मेळाव्यात एकत्रित येऊन मागच्या पेक्षा जास्त कार्यकर्ते आणून कर्नाटक शासनाचा निषेध करू. असा निर्धार माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी व्यक्त केला.

 belgaum

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कार्यकर्त्यांच्या सूचना घेण्यासाठी बैठक घेण्यात आली असून योग्य सूचना कार्यकर्त्यांनी केले आहेत. महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दाखवून देण्यासाठी आहे. दरम्यान कार्यकर्ते गावाला भेटी देतील .वेळ आणि गावाची माहिती एम जी पाटील यांच्याकडे कळवावी .त्यानुसार प्रत्येक गावात जनजागृती केली जाईल. अशी माहिती देण्यात आली.Mes meeting

महाराष्ट्रातील नेत्यांशी महामेळावा संदर्भात संपर्क सुरू आहे .आम्ही मेळावा कर्नाटक सरकारच्या विरोधात घेत आहे. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि नेत्यांना अडवले जाते त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यानाही अडवले जाण्याची शक्यता आहे .तरीही महामेळावा यशस्वी करू.
शेतकऱ्यांच्या पीक नुकसान मुळे अनेक जण अडचणीत आहेत. समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

सोमवार असल्याने शेतात कमी कामे असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अशा प्रकारचे आवाहन यावेळी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान करणारे महाभाग यांचाही बैठकीत निषेध करण्यात आला .

या संदर्भात आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने योग्य ती पावले उचलली जातील. अशी माहिती यावेळी नेत्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.