belgaum

Movies

खासबाग पाटील गल्ली रस्त्याची वाताहत; तात्काळ दुरुस्तीची मागणी

बेळगाव लाईव्ह :खासबाग येथील पाटील गल्ली या रस्त्याची गेल्या...

ठळकवाडी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल मधील सन 2000...

मल्टी स्पेशालिटी इस्पितळला विलंब का?

बेळगाव लाईव्ह :डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुपर स्पेशालिटीला विलंब झाल्याची...

अति आवाजाचा डीजे ठरू शकतो ‘यमदूत’!

बेळगाव लाईव्ह विशेष :  सण-उत्सवांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजातील...

शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करूनच घेणार, मुतगा येथील शेतकऱ्यांचे डीसीसी बँकेत ठाण

बेळगाव: मुतगा येथील शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम असून, शेतकऱ्यांचे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

महाराष्ट्रातील हिंसाचाराचा बेळगाव शिवप्रतिष्ठानकडून निषेध

 belgaum

त्रिपुरात मशिदी पाडल्याच्या अफवांच्या आधारे महाराष्ट्रात दंगल झाली जाळपोळ झाली याच्या निषेधार्थ तसेच रझा अकादमी या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष किरण गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

अलीकडे त्रिपुरा राज्यात घडलेल्या दंगलीप्रसंगी मशिदी पाडण्यात आल्याची अफवा उठवण्यात आली. या अफवांच्या आधारे गेल्या 12 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील भिवंडी, मालेगाव, नांदेड, हिंगोली आदी भागात रझा अकादमी संबंधित जमावाने हिंसाचार व जाळपोळ करून हिंदूंच्या दुकानांची लुटालूट केली अस शिवप्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

 belgaum

महाराष्ट्र हिंसाचारातील हत्येमुळे हिंदू नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका असल्यामुळे अशा घटनांचा आम्ही निषेध करतो. तसेच रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्यात यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.Bgm shivpratishthan

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी महाराष्ट्रातील हिंसाचाराच्या घटनेचा आपली संघटना तीव्र निषेध करत आहे असे सांगितले. तसेच हिंसाचार घडवून आणणाऱ्या रझा अकादमी या संघटनेचा 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या दंगलीमध्ये हात होता.

त्यावेळी त्यांना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली होती. मात्र आता पुन्हा या संघटनेने हिंसाचार घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. तेंव्हा या विध्वंसक संघटनेवर तात्काळ कायम कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहितीही गावडे यांनी दिली. याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.