बुधवारी बेळगाव जिल्ह्यासह राज्यात ए सी बी धाडी टाकत भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली.बेळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी लाचलुचपत खात्याने धाडी टाकल्या होत्या. कमाई पेक्षा 200 पट अधिक मालमत्ता या सरकारी बाबूंकडे सापडली आहे.
आर टी ओ इंस्पेक्टर सदाशिव...
बेळगाव येथील एस के ई संस्थेच्या राणी पार्वती देवी कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी ‘हिंदी के क्षेत्र में रोजगार के अवसर’ या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. विषयतज्ञ म्हणून कोकण रेल्वे, मडगांव गोवा अनुवादक...
वाहन चोरट्यांना अटक-बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आज टिपू नगर क्रॉसजवळ पाच जणांना एक वाहन आणि चोरीच्या वाहनासह अटक करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तांनी या टीमचे कौतुक केले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीलकुमार नंदेश्वरा पीआय ग्रामीण स्टेशन, आनंदा अग्रवाल, पीएसआय व कर्मचारी...
काळा दिनाच्या फेरीला महापौर आणि उपमहापौर गेले म्हणून त्यांच्या कक्षाची मोडतोड केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातून कर्नाटक रक्षण वेदिके चे कार्यकर्ते निर्दोष झाले आहेत.2011 साली करवेच्या कार्यकर्त्यांनी मनपातील महापौर कक्षावर हल्ला केला होता त्या नंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला...
ख्रिश्चन धर्मीयांनी रविवारची सामूहिक प्रार्थना आयोजित करू नये अशी पोलिसांनी केलेली सूचना आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले करून प्रार्थनेला मज्जाव करण्याचे हिंदू संघटनांचे प्रकार जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत.
तेंव्हा ख्रिश्चन धर्मियांना ईश्वराची प्रार्थना करताना पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणी बेळगावचे...
बेळगाव शहरातील तांगडी गल्ली येथील फुटलेल्या ड्रेनेज पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने काल मंगळवारपासून हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील महापालिकेच्या प्रभाग क्र. 10 मधील तांगडी गल्ली येथे असलेली ड्रेनेज पाईपलाईन गेल्या...
हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला दिलेली स्थगिती न्यायालयाने पुन्हा एकदा कायम केली असली तरी बायपासचे काम सुरूच ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांकडून उद्या गुरुवारी चौथ्या दिवाणी न्यायालयात तक्रार करून हरकत पत्र दाखल केले जाणार आहे.
उच्च न्यायालयाने 'झिरो पॉईंट' निश्चितीसाठी शेतकऱ्यांना दिवाणी...
वीज कोसळल्यामुळे घरोघरी असलेले जवळपास 50 टीव्ही संच, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल आदी जळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी विजयनगर पाईपलाईन रोड परिसरात घडली.
बेळगाव शहर परिसरात आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार पावसाबरोबरच विजाही कडाडत...
बेळगाव -खानापूर महामार्गावरील मैलाच्या दगडावरील चुकीच्या मराठी नांवाची दुरुस्ती आज तात्काळ युद्धपातळीवर करण्यात आली असली तरी पुन्हा दुसऱ्यांदा देखील झाडशहापूर गावाचे नाव 'झाडथापूर' असे चुकीचे लिहिण्यात आले आहे. या चुकीच्या पुनरावृत्ती मुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव...
बेळगावसह सीमाभागातील मराठीचे अस्तित्व पुसून टाकण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या कर्नाटक प्रशासनाने मराठी भाषकांची गळचेपी चालवली आहे. बेळगाव -खानापूर महामार्गावर झाडशहापूर ते मच्छे दरम्यान उभारण्यात आलेल्या मैलाच्या दगडावर गांवाच्या मराठीतील नांवाची मोडतोड केली आहे.
वाचणाऱ्यांना त्यातून कोणताही अर्थबोध होत नाही. चुकीच्या पद्धतीने...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...