Daily Archives: Nov 20, 2021
राजकारण
विवेकरावांना गळ ,भाजपवासी बनवण्यासाठी प्रयत्न
भाजप नेते रमेश जारकीहोळी विद्यमान विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील यांना लवकरच भाजपच्या मार्गावर घेऊन जाणार आहेत .विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी गळ घातली आणि विवेकराव पाटील यांनी ती मान्य केली यामुळे आता एका जागेवर भाजप तर दुसऱ्या...
विशेष
बेळगावचे शेतकरी तालिबानी संकटात?
हलगा मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाने स्थगिती आदेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. माझी शेती मी देणार नाही असे म्हणण्याचा अधिकार शेतकऱ्यांकडे अबाधीत आहे हेच न्यायालयाने दाखवून दिले. तो अधिकार हिरावून घेणारे सरकार,प्रशासन आणी लोकप्रतिनिधींना ही मोठी चपराक आहे. शेतकऱ्यांना गुरा...
क्रीडा
मुश्ताक अली करंडक सामन्यात रोहन कदमचा झंझावात
नवी दिल्ली येथे आज शनिवारी झालेला सय्यद मुश्ताक अली करंडक 2021 -22 क्रिकेट स्पर्धेचा कर्नाटक आणि विदर्भ यांच्यातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना निडगल खानापूर -बेळगावच्या रोहन कदम याने गाजविला.
सलामीवीर रोहन याने कर्नाटक संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलताना झंझावती फलंदाजी...
बातम्या
बायपासच्या कामाला स्थगिती : शेतकऱ्यांना दिलासा
बेळगावच्या चौथ्या दिवाणी न्यायालयाने हलगा -मच्छे बायपासला स्थगिती दिली असून त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. न्यायालयाने संबंधित जागेत काम करण्यास व पिकांना हात लावण्यास सक्त मनाई केल्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हलगा -मच्छे बायपास विरोधातील...
बातम्या
स्मार्ट सिटीच्या विद्युत तारेने घेतला कुत्र्याचा बळी!
स्मार्ट सीटीच्या कामामुळे बेळगावात चार हुन अधिक माणसाचे बळी गेलेत तर शेकडो जण जखमी झालेत अश्या घटना आपण वर्तमान पत्रात माध्यमातून वाचल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका केवळ माणसानाचं नव्हे तर मुक्या प्राण्यांनाही बसला आहे.
बेळगाव शहरातील केपीटीसीएल समुदाय भवन...
बातम्या
दारुड्यांची शाळकरींना मारहाण
खानापूर तालुक्यातील निसर्गरम्य चिगुळे गावात एक वाईट घटना घडली असून संताप व्यक्त होत आहे. पर्यटनासाठी बेळगाव भागातून आलेल्या तरुणांनी दारूच्या नशेत या गावातील शाळकरी मुलांना मारहाण केली आहे.
चिगूळे मुख्य रस्त्यावर दारूच्या नशेत धिंगाणा घातला व दारूच्या बाटल्या रस्त्यावरती फोडल्या.या...
बातम्या
येळ्ळूर प्रकरणी तारीख पे तारीख
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत अडकलेल्या युवकांचा त्रास संपता संपेना अशीच परिस्थिती आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 20 जानेवारीला गेली असल्यामुळे न्यायालयात वारंवार भेट देण्याची वेळ या तरुणांवर आली आहे.
या प्रकरणात अनेक तरुण अकारण...
मनोरंजन
तिचा पुरस्कार काढून घ्या-बेळगावच्या वकिलाची मागणी
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत यांचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घेण्यात यावा, अशी मागणी बेळगावचे वकील ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी एका पत्राद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
अभिनेत्री कंगना रानौत यांचा...
बातम्या
स्वच्छता सर्वेक्षण : बेळगावची 172 व्या क्रमांकावर झेप!
स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आज शनिवारी आयोजित स्वच्छ अमृत महोत्सवांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतातील सर्वात स्वच्छ शहरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानाच्या विविध...
बातम्या
बेळगाव चेंबर आणि तेल व्यापाऱ्यांची ही मागणी
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी आणि तेल व्यापारीनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. 8 ऑक्टोबर 2021 रोजी निर्दिष्ट खाद्यपदार्थ सुधारणा आदेश, 2021 वरील परवाना आवश्यकता, साठा मर्यादा आणि हालचालीवरील निर्बंध काढून टाकण्याबाबत निवेदन सादर केले.
कर्नाटक सरकारने घाऊक विक्रेत्यासाठी 40...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...