Friday, December 27, 2024

/

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,कोचीन शिपयार्ड मध्ये भर्ती

 belgaum

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो येथे स्टेनोग्राफर ग्रेड-I, हवालदार -गट क, सहाय्यक संचालक, उपसंचालक/झोनल संचालक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7, 9, 16 व।23 डिसेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड-I, हवालदार गट क, सहाय्यक संचालक, उपसंचालक/झोनल संचालक
पद संख्या : 06 जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहासंचालक (मुख्यालय), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुख्यालय, पश्चिम ब्लॉक क्र. १, विंग क्र. 5, आर.के. पुरम, नवी दिल्ली : 110066
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7, 9, 16 & 23 डिसेंबर 2021 (पदांनुसार)

जाहिरात 1 : https://cutt.ly/IRZ7NWY
जाहिरात 2 : https://cutt.ly/qRZ70qc
जाहिरात 3 : https://cutt.ly/MRZ79DY
जाहिरात 4 : https://cutt.ly/jRZ74Zm
अधिकृत वेबसाईट : narcoticsindia.nic.inRecruitment jobs

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये तब्बल 355 जागा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटीस, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 355 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 10 नोव्हेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : ITI ट्रेड अप्रेंटीस, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
पद संख्या : 355 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण (जाहिरात पहा)
वयोमर्यादा : 27 नोव्हेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : cochinshipyard.com
जाहिरात पहा : https://cutt.ly/sRZ38SN

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.