मारीहाळ पोलीस स्टेशन हद्दीतील मुतगा गावामध्ये चोरी नशा पदार्थ व गुन्हेगारी रोखण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे.
सदर प्रत्येक गावांमध्ये शाळा कॉलेज येथे संध्याकाळच्या अंधाराचा फायदा घेऊन शाळेच्या आवारामध्ये नशापान, मटका,जुगार याचा सुळसुळाट सुरू आहे.
लत्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. समस्या असल्यास 112 क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .
मारिहाळ पोलिस स्थानकाचे सी पी आय बी एस मनटूर यांनी हे आवाहन केले आहे. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुतगा ग्रामपंचायत अध्यक्ष भालचंद्र पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.