बियरच्या बाटलीने डोक्यात वार करून प्राणघातक हल्ला केलेल्या युवकाचा इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. बुधवारी मध्यरात्री त्याच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला होता त्यात तो जखमीं झाला होता
रामचंद्र कणबरकर वय 29 रा. उचगाव गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून...
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नवी गल्ली शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळातर्फे गल्लीतील स्थळ देवस्थाना मंदिरामागील 30 फूट उत्तुंग ध्वजस्तंभावर भव्य भगवा ध्वज फडकविण्याचा समारंभ आज सकाळी उत्साहात पार पडला.
नवी गल्ली शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळातर्फे गल्लीतील स्थळ देवस्थान मंदिरामागे 30 फूट...
बेळगाव शहराच्या परंपरेनुसार विजयादशमी निमित्त ज्योती कॉलेजनजीकच्या शिलंगण मैदानावर प्रशासनाच्या आदेशानुसार बेळगाव शहर देवस्थान कमिटीच्यावतीने वतनदार व मानकरी अशा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत सीमोल्लंघन कार्यक्रम आज शुक्रवारी दुपारी उत्साहात पार पडला.
दसरा अर्थात विजयादशमीला बेळगाव शहरात पारंपरिक महत्त्व आहे. दरवर्षी मैदानावर...
चिदंबरनगर येथे रस्त्यावर पडलेल्या एका असहाय्य जखमी घुबडाला पक्षीप्रेमी महिलेच्या प्रसंगावधानामुळे आज सकाळी जीवदान मिळाले.
याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी फिरावयास निघालेल्या मृदुला साखळकर यांना चिदंबरनगर 8वा क्रॉस टिळकवाडी येथे रस्त्यावर एक घुबड पक्षी जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला.
रस्त्यावरून...
हालगा -मच्छे बायपास रस्त्यासाठी सुपीक जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता बुडाकडून अनगोळ शिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची 150 एकर जमीन संपादनाचा घाट रचला जात असून याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे तसेच बुडाने पिकाऊ जमीन भूसंपादन करून विकास योजना...
कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी सदर मतदार यादीत नांवे समाविष्ट करण्यासाठी येत्या 6 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन वायव्य कर्नाटक पदवीधर आणि प्रादेशिक आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
वायव्य...
कर्नाटकातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमा भागाबाबत असलेला विवादित शब्द महाराष्ट्र शासनाने वगळला आहे. बेळगाव जवळील शिनोळी येथे महाराष्ट्र शासनाकडून कौशल्य आधारित शिक्षण महाविद्यालयाची स्थापना होणार आहे. त्याशिवाय सीमाभागातील देवचंद महाविद्यालयासाठी विविध सुविधा...
बेळगावचे पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. विक्रम आमटे यांनी नुकतीच बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. तसेच वृद्धाश्रमाच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आपटे यांनी नुकतीच बामणवाडी येथील श्री शांताई वृद्धाश्रमास सदिच्छा भेट देऊन तेथील...