belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

महिला व मुलींना संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

 belgaum

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन करण्याबरोबरच बेळगाव शहर परिसरात विविध गुन्ह्यांसह महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष नियाज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. आमची समिती महिलांवरील अत्याचार व शोषणाविरोधात कार्य करत आहे. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारास आळा घालण्यास आम्ही सक्षम आहोत. कोणताही भेदभाव न करता गेल्या 18 वर्षांपासून आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्वतःबरोबर घेऊन बेळगावात कार्यरत आहोत.

आमची मागणी आहे की दिल्ली प्रशासनाने राबिया सफी खून प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करून आरोपीला शोधून काढावे व त्याला कडक शासन करावे. त्याचप्रमाणे खंजर गल्ली येथील रहिवासी असलेल्या मुस्कान नांवाच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींना कठोर शासन केले जावे. हैदराबाद येथे देखील चैत्रा नांवाच्या 6 महीन्याच्या बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. समाजात घडणाऱ्या या घटना अत्यंत निंदनीय आहेत. तेंव्हा प्रशासनाने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

 belgaum

निवेदन सादर करतेवेळी नियाज मुल्ला, विजय सांबरेकर, जुबेदाबी के. पठाण, अरुण सालगुडे, आय. एम. कोतवाल, समीना पिरजादे, जुनेद कोतवाल, अबू अरब रहिमा काद्री, ए. एम. संदी, साहेब लाल किल्लेदार, राहुल डोंग्रे, मुबारक काजी, अबूशेमा काद्री आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.