Wednesday, November 20, 2024

/

दहा वर्षीय मुलाचा जीव वाचवा

 belgaum

ब्लड कॅन्सर ने व्यथित झालेल्या एका दहा वर्षीय मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याचे पालक जीवाचे रान करीत आहेत. त्याच्यावर के एल ई एस प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार सुरू असून पालक आर्थिक संकटात सापडले आहेत. यासाठी नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर सोमनाथ मयेकर (रा. मारुती गल्ली, झाडशहापुर) हे त्या मुलाचे नाव आहे. वडील शेतकरी आहेत. ज्ञानेश्वर आणि त्याची बहीण सरकारी शाळेत शिकत असून तो अतिशय हुशार विद्यार्थी आहे.

कुटुंबाची फक्त दोन एकर शेतकी जमीन असून वडील सोमनाथ हे एकमेव कमावते आहेत. त्यांनी उपचारासाठी आतापर्यंत 4 लाख रुपये खर्च केले असून आणखी 3 लाख रुपयांची गरज आहे.

Somnath myekar
मदतकर्त्यांनी खालील माहितीचा वापर करून मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Account Details : Karnataka Vikas Grameena Bank , Branch Desur.
Account Holder Name : Mr Dhyaneshwar M/G Madhuri Somnath Mayekar
Account no : 89086960572 .
IFSC CODE KVGB0002217
Phone pe no : 7353349760 (Gpay also works)
UPI – mayekarsomnath11@okaxis

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.