होय नाही म्हणत म्हणत म्हणत बेळगाव मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली आहे.रविवारी रात्री काँग्रेसची यादी जाहीर झाली असून belgaumlive.com कडे ती यादी उपलब्ध झाली आहे.
काँग्रेसने 58 प्रभागांसाठी उमेदवारांची यादी केली जाहीर
प्रभाग क्रमांक 1 – इकरा मुल्ला
प्रभाग क्रमांक 2 – मुजम्मिल दोनी
प्रभाग क्रमांक 3 – ज्योती कडोलकर
प्रभाग 4 – लक्ष्मण बुरूड
प्रभाग क्रमांक 5 -अफरोज मुल्ला
प्रभाग क्रमांक 6-मोहम्मद रसूल पीरझाडे
प्रभाग क्रमांक 7 गुंडू कोकडे
प्रभाग क्रमांक 8 मोहम्मद सोहेल सांगोली
प्रभाग क्रमांक 9 जबीन कलीगर
प्रभाग क्रमांक 10 लता अनसुकर
प्रभाग क्रमाक 11समेउल्लाह मडीवाले
प्रभाग क्रमांक 12 तौसिफ पठाण
प्रभाग क्रमांक 13 रेश्मा भैरकदार
प्रभाग क्रमांक 14
प्रभाग क्रमांक 15 भारती ढवळे
प्रभाग 16 संजय राजपूत
प्रभाग 17 सरोजिनी गांगोळी
प्रभाग क्रमांक 18 अब्दुल खादर घीवाले
प्रभाग क्रमांक 19 सलमान बागेवाडी
प्रभाग क्रमांक 20 शकील मुल्ला
प्रभाग क्रमांक 21गरला साठपुठे
प्रभाग क्रमांक 21-
प्रभाग क्रमांक 22 ज्योती उदशेट्टी
प्रभाग क्रमांक 23 भूपाल अत्तू
प्रभाग क्रमांक 24इरफान अतार
प्रभाग क्रमांक 25 तस्लीम सिद्दीकी
प्रभाग क्रमांक 26 शोभा सदलगी
प्रभाग क्रमांक 27 अर्जुन देमट्टी
प्रभाग क्रमांक 28परशुराम कांबळे
प्रभाग क्रमांक 29सीमा कौजलागी
प्रभाग क्रमांक 29-
प्रभाग क्रमांक 30मेस्त्री अर्चना
वर्दा क्रमांक 31 वनीता गुंडली
प्रभाग क्रमांक 32अनंतकुमार बॅकोड
प्रभाग क्रमांक 33 अनुश्री देशपांडे
प्रभाग क्रमांक 34एजाज खान
प्रभाग क्रमांक 35व्ही. पार्वती
प्रभाग क्रमांक 36डॉ दिनेश नाशीपुडी
प्रभाग क्रमांक 37-
प्रभाग क्रमांक 38-
प्रभाग क्रमांक 39 बाळाराम सांगोली
प्रभाग क्रमांक 40-
प्रभाग क्रमांक 41 पाटील महान्तेश
प्रभाग क्रमांक 42 सोमशेखर हित्तांगणी
प्रभाग क्रमांक 43 अनीता रेवणावार
प्रभाग क्रमांक 44 अमीत पाटील
प्रभाग क्रमांक 45 राजश्री नायक
प्रभाग क्रमांक 46रवी भद्रकाली
प्रभाग क्रमांक 47
प्रभाग क्रमांक 48 तुषार गडदे
प्रभाग क्रमांक 49 रत्ना हरानी
प्रभाग क्रमांक 50 राधा परिषद
प्रभाग क्रमांक 51संजीव भजंत्री
धुत क्रमांक 52 कुर्शीद मुल्ला
प्रभाग क्रमांक 53
प्रभाग क्रमांक 54
प्रभाग क्रमांक 55 सोनल सुंठकर
प्रभाग क्रमांक 56 लक्ष्मी लोकरी
प्रभाग क्रमांक 57-
प्रभाग क्रमांक 58 मालाश्री कडोलकर
(ज्या वॉर्डांसमोर नावे नाहीत तेथील निर्णय प्रलंबित आहेत.)