भाजपची तिसरी यादी-भाजपची तिसरी यादी देखील जाहीर झाली असून या यादीत 8 उमेदवारांचा समावेश आहे.
वार्ड 2 – स्नेहा शिवराज सौदागर मागास ब महिला
वार्ड 5 अंजना नारायण उप्पार सामान्य महिला
वार्ड 12 राजकुमार खटावकर मागास अ
वार्ड 3 किशोरी हलगेकर मागास ब महिला
वार्ड 4 जयतीर्थ सौन्दत्ती सामान्य
वार्ड क्र 37 गीता तहसीलदार
वार्ड 46 हणमंत कंग्राळी
वार्ड 47 शोभा पाटील सामान्य महिला