बेळगाव मनपा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत 13 उमेदवार बी फॉर्म देण्यात आले आहेत
वार्ड 7 सौरभ सावंत मागास अ
वार्ड 8 जोतिबा नाईक सामान्य
वार्ड 8 सारिका खटावकर मागास अ महिला
वार्ड 10 ज्योती शेट्टी मागास ब महिला
वार्ड 11 गजानन मिसाळे- सामान्य
वार्ड 17 सविता कांबळे एस सी महिला
वार्ड 18 राहुल बडसकर
वार्ड 19 प्रवीण पाटील मागास ब पुरुष
वार्ड 25 स्नेहल कोले सामान्य महिला
वार्ड 32 संदीप जिरग्याळ एस सी महिला
वार्ड 33 रेशमा प्रवीण पाटील सामान्य महिला
वार्ड 34 श्रेयस नाकाडी सामान्य
वार्ड 36 राजशेखर डोणी