belgaum

Movies

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

यल्लम्मा मंदिरात पोलिसांकडून भक्ताला मारहाण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘त्या’ घटनेतील मांत्रिकाच्याही आवळाव्या लागणार मुसक्या

 belgaum

अंधश्रद्धेपोटी आपल्या पोटच्या दोन मुलींचा बळी घेणाऱ्या रामनगर, कंग्राळी खुर्द येथील इसमावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तथापी करणीबाधेतून घडलेल्या या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांसह संबंधित मांत्रिकाच्या मुसक्या केंव्हा आवळल्या जाणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आपल्या घरासमोर करणीबाधेचा उतारा ठेवल्याच्या मनस्तापातून रामनगर कंग्राळी खुर्द येथील अनिल चंद्रकांत बांदेकर (वय 45) याने आपल्या दोन मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

या घटनेत त्याच्या दोन मुली मृत्यू पावल्या असून अनिलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.Dcp vikram aamte

 belgaum

अनिलच्या घरासमोर करणीबाधेसाठी उतारा ठेवणारा कोण? याचा शोध घेण्याबरोबरच करणीबाधेचा सल्ला देणाऱ्या मांत्रिकाच्याही मुसक्या आवळाव्या लागणार असून त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी दिली आहे.

आठ वर्षाची अंजली व चार वर्षाची अनन्या या दोन कोवळ्या जिवांचा अंधश्रद्धेने बळी गेला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून करणीबाधेचा उतारा ठेवणार्‍यां बरोबरच त्यांना तसा सल्ला देणाऱ्या मांत्रिकाचाही शोध घेतला जात आहे. त्याचप्रमाणे या घटनेमागे आणखी कोणते अन्य कारण आहे का? याचाही तपास घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.