belgaum

Movies

मोहरम निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था...

शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे गोवावेस येथील हॉटेल अनुग्रह या हॉटेलमध्ये...

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगावात मराठी माणसाचे बुरुज बुलंद

 belgaum

वाट चुकलेली जनावरे जस रात्री गोठ्यात परत येतात तशी भरकटलेली मराठी माणसं परत आपल्या माणसात येताहेत त्याच धर्तीवर चंद्रकांत कोंडुस्कर यांची घरवापसी झाली आहे.काल त्यांनी मुंबई मुक्कामी शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या उपस्थितीत शिव बंधन बांधले.कोंडुस्कर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी माणूस आणखी बळकट होणार आहे. आगामी काळात बेळगावात होऊ घातलेल्या तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि बेळगाव महा पालिका निवडणुकीत याचा फायदा होणार आहे त्यामुळे बेळगाव मनपाच्या मिशन 40 साठीचे हे पहिले पाऊल आहे.

सीमा लढ्यात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना सातत्याने मराठी माणसाचा किल्ला लढवत आहेत काळाच्या ओघात तटबंदीची पडझड झाली तरी किल्ला अभेद्यचं होता.शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती नावाचे दोन बुलंद बुरुज कर्नाटकी अत्त्याचारा विरुद्ध खंबीरपणे उभे होते आणि आहेत.

शिवसेनेचा उत्कर्ष आणि समितीचे मजबुतीकरण हा मराठी माणसाच्या मनातला गुडी पाडवा आहे. कर्नाटकी अत्त्याचाराच्या विरुद्ध मराठी माणूस जसा लढला तशी नोंद इतिहासात दुसरी नाही.भाषेच्या साठी लढलेला इतका प्रदीर्घ काळाचा हा लढा इतिहासात नोंदवला गेला आहे.भुरट्या चोरांनी तटबंदीचे काही दगड पळवले काही अंतस्थ भेदयानी बुरुजांला खणत्या लावल्या काहींनी बुरुजाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला पण जिभेवर शिवाजी आणि मनात मराठी असेलला मावळा हरला नाही की डगमगला नाही.वादळाच्या पडझडीत निखलेलेले काही दगड परत तटबंदीला लागले आहेत नव्या उमेदीने किल्ला झळाळून उठत आहे दिंडी दरवाजा वरचा भगवा दिल्लीलाही आपला डोउल दाखवत आहे.Chandrkant konduskar

चंद्रकांत कोंडुस्कर यांचं बेळगावच्या शिवसेनेत आगमन झालं आणि हलगी टिपरी पडलीच आणि मराठी माणूस जय भवानी जय शिवाजी या उद्घोषचे किलकारे देऊन उठला आहे.शंभर चे हजार आणि हजारांचे लाख झाले आता सूर्याजी पिसाळ येऊ देत नाही तर खंडोजी खोपडे येऊ देत नाही तरी दिल्लीचा बादशाह येऊ देत मराठी माणसाचा किल्ला अभ्येद्यच असणार आहे.

जुन्या जाणत्या माणसांसह असणारी समिती आणि तरुणाईनी सळसळनारी ‘कोंडुस्करांची सेना’ आता एकत्र आली आहे आता लढतीला धार चढली आहे आता गल्ल्या बांधल्या जातील. आता प्रत्येक विजय मराठी माणसाच्या मनगटावर मिळवता येईल.छत्रपतींची सेना मराठी मावळा आता एक झाला आहे.एकमेकांना समोर आला जय शिवाजी जय महाराष्ट्र असा उदघोष करत आहे.Konduskar shivsena

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समिती लक्षावधी झाली ही अचंबित करणारी गोष्ट नसून मराठी जनतेच्या एकीचे प्रतीक होते कोंडुस्कर सेना झंझावाता सारखी निवडणूकित घुसली आणि लक्ष लक्ष हातांनी झोळी भरून गेली.प्रत्येक मराठी माणूस मराठी हितासाठी झगडला आणि हा डोंगर उचलला गेला.आतापुढे येणाऱ्या निवडणुका या मराठी माणूस एक हाती जिंकेल…आता मिशन मनपा 40 यासाठी समिती, शिवसेना, आणि राष्ट्रीय पक्षात विखुरलेली मराठी माणसे परत एकदा एकत्र येतील आणि अनधिकृत ध्वजा पुढे भगवा दीड अंगुळे वर चढेल यात काहीच शंका नाही.

भगव्याच्या यशासाठी मराठी मावळ्यांनो आता एक व्हा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.