बातम्या बेळगाव रिंग रोड/ बायपासचा हा घ्या तपशील By Editor - June 9, 2021 0 5 बहुचर्चित बेळगाव शहराच्या रिंग रोड निर्मितीचे कार्य लवकरच हाती घेतले जाणार असून या रिंग रोडच्या उभारणीसाठी कोट्यावधीचा खर्च येणार आहे. सदर रिंग रोडसह संबंधित बायपास रोडचे एकंदर स्वरूप आणि बांधकामासाठी येणारा एकुण खर्च याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.