Friday, January 3, 2025

/

मंगळवारी 2118 नवीन रुग्ण

 belgaum

बेळगाव जिल्ह्यांत मंगळवारी तब्बल २११८ कोरोना रुग्णांची नोंद झाली.आजवरची एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे.गेल्या चार दिवसांपासून पंधराशे हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मंगळवारी ७१३ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.एकूण मृतांची संख्या ४०४ इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १५१६४ झाली आहे.राज्यात मंगळवारी ३०३०९ नव्या रुग्णांची नोंद झाले.

अथणी तालुक्यात ८५,बेळगाव तालुक्यात ४३७,बैलहोंगल तालुक्यात १५९,चिकोडी तालुक्यात २३७,गोकाक तालुक्यात ३२२,हुक्केरी तालुक्यात ८१,खानापूर तालुक्यात २८६,रामदुर्ग तालुक्यात ११४,रायबाग तालुक्यात २८७, सौंदत्ती तालुक्यात ७७ आणि अन्य ३३ अशी मंगळवारी रुग्णांची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.