belgaum

Movies

मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या ईएसएम रॅलीला प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास...

अनमोड घाटातील रस्त्याला पडल्या भेगा;

बेळगाव लाईव्ह : गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये दूधसागर...

सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंगळूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये...

‘ह्युमॅनिटी’, ‘पायना’तर्फे उद्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील ‘तल्की’ नाट्यप्रयोग

बेळगाव लाईव्ह :ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि पायना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने...

हिंदी भाषेचे शालेय शिक्षणातून उच्चाटन करा -करवेची मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आमटेसाहेब आता ‘या’ काळा बाजाराकडेही लक्ष द्याल का?

 belgaum

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस खात्याकडून लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांची कागदपत्रं तपासणे, वाहने जप्त करणे यापेक्षा ऑक्सीजन, औषधं, इंजेक्शनं याचा जो काळा बाजार सुरू आहे त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक थांबवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात ऑक्सिजनचा, औषधांचा, रेमडेसिविर सारख्या इंजेक्शनचा, बेड्सचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. बेळगाव शहरासह राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्यानंतर सरकारकडून ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष नोडल अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र इतके करून देखील अद्यापही ऑक्सीजन तुटवड्याची समस्या जैसे थे का आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कांही औषधे आणि रेमडेसिविर सारख्या इंजेक्शनच्या बाबतीत देखील हाच प्रकार सुरू आहे. एकीकडे प्रशासन या सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगत असताना प्रत्यक्षात नागरिकांना मात्र या गोष्टी मिळविण्यासाठी यातायात करावी लागत आहे. सध्या बाजारात साधा ऑक्सीमीटर मिळणे दुरापास्त झाले आहे. याला प्रामुख्याने सदर गोष्टींची साठेबाजी आणि सुरु असलेला काळाबाजार कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऑक्सिजन उपलब्ध नाही असे सांगणार्‍या हॉस्पिटल्सपैकी कांही हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे देण्याची तयारी असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना हेरून मागल्या दाराने ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करून दिले जात आहेत. ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र संबंधित हॉस्पिटलचे कर्मचारी हुसकावून लावताना दिसतात. ऑक्सीजन सिलेंडरप्रमाणे ऑक्सी फ्लो कंट्रोल या उपकरणाचा ही मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. सदर उपकरणाची बाजारपेठेतील किंमत 1600 ते 1700 रुपये असताना सध्या तब्बल 15 हजार रुपये आकारून त्याची विक्री केली जात असल्याचे समजते. रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाबतीत देखील हाच प्रकार सुरू आहे. सदर लसीची 20 ते 30 हजार रुपयापर्यंत विक्री केली जात असल्याचे सांगण्यात येते. यापद्धतीने परिस्थितीचा फायदा घेऊन सध्या नागरिकांची अक्षरशः लूट केली जात आहे.

दरम्यान, या सर्व गैरप्रकारांसंदर्भात आरोग्य अधिकारी अथवा संबंधित नोडल अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून अतिशय उद्धट आणि उर्मट उत्तरे दिली जात असल्याचे समजते. त्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्या लोकांनी प्रशासनातील कांही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने जनतेची लूट चालवण्याची शंका व्यक्त होत आहे.

तरी पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून सुरू असलेला काळाबाजार थांबवावा आणि गुन्हेगारांना गजाआड करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

एकंदर परिस्थिती पाहता ‘आमटेसाहेब, लॉक डाऊनची अंमलबजावणी तुम्ही उत्तमच करत आहात. मात्र आता प्रथम या काळाबाजारकडे लक्ष द्या आणि आर्थिक पिळवणुकीतून आमची सुटका करा,’ अशी प्रार्थना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.