बेळगाव शहरातील प्रत्येक हॉस्पिटल साठी नोडल अधिकारी नेमण्यात आले असून रुग्ण भरती, बेडची व्यवस्था, औषधं आदी कोणत्याही समस्येसंदर्भात नागरिकांनी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील विविध हॉस्पिटल्ससाठी नेमण्यात आलेले नोडल अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. बेळगाव कोविड -19 वाॅर रूम हेल्पलाइन 0831 -2436960 आणि बीम्स कोविड हेल्पलाइन 0831 -2491206 श्रीमती शारदा कोलकार प्रशासक काडा बेळगाव.
बीएचएस लेक व्ह्यू हार्ट हॉस्पिटल गोवावेस बेळगाव, श्रीपाद कुलकर्णी डीडी फिशरीज 9448907603.
बीएचएस लेक व्ह्यू हॉस्पिटल गांधीनगर बेळगाव, श्रीपाद कुलकर्णी फिशरीज 9448907603.
दक्षता हॉस्पिटल, गंगाधर इई क्रीडाल बेळगाव, 9448156587.
केएलई सेंटीनरी चॅरिटेबल हॉस्पिटल अँड एमआरसी, शंकर के. 8095957666.
डॉ. प्रभाकर चॅरिटेबल हॉस्पिटल (फ्री वॉर्ड) नेहरूनगर बेळगाव, चेन्नय्यानावर, आंबेडकर अभिवृद्धी निगम 9481107549.
बेळगाव चिल्ड्रन्स हॉस्पिटल प्रा. लि., सुरेश राव, डीडी ऑडिट बेळगाव 9845144345.
नोबल केअर चिल्ड्रन्स हॉस्पिटल डी. डी. नायक सेरिकल्चर बेळगाव, 9731734537 आणि मिरजकर टी. बी. 7411521824.
श्री दानेश्वरी सर्जिकल हॉस्पिटल, रामय्या सी. 9845838376.
वेनूग्राम हॉस्पिटल, घंटी डीसी एडमिन, सीटी कार्पोरेशन बेळगाव, 9448690274.
व्हीनस मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गौडप्पणावर एआरसीएस बेळगाव, 9945573492.
श्री साई हॉस्पिटल खासबाग बेळगाव, आर. आर. देसाई प्रोग्रॅम ऑफिसर, एनवायके बेळगाव 7899076740
विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर, एम. एल. लमानी इई, स्लम बोर्ड बेळगाव 8884492351.
श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर, एच ए माऊथ डीएम वाल्मिकी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 9449019998.
यश हॉस्पिटल, बसवराज बिरादार डीडी, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज 9449375977.
लाईफ केअर हॉस्पिटल शेखर गौडा पीएम, निर्मिती केंद्र बेळगाव 9845980836.
विजया हॉस्पिटल, उमेश एई, केयूआयडीएफसी 9448907574 आणि सुभाष उप्पार डीडी, वेट अँड मेजरर्स बेळगाव 9448875111.
स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाली असिस्टंट ऑडिटर 9964282095.
भाते हॉस्पिटल, आयोध्यानगर बेळगाव बन्सी, देवराज यूआरएस निगम 9449682619.
जनसेवा कोवीड केअर सेंटर अपोजिट बिग बाजार बेळगाव अनिल कर्निंग डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिसर अँड डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर 9741276564.
प्रभा हॉस्पिटल, आयोध्यानगर बेळगाव शशिकुमार हट्टी एजीई, केयूआयडीएफसी बेळगाव 8277222159.
मदिना फाउंडेशन, अशोकनगर बेळगाव इमामदार डिस्ट्रिक्ट ऑफिसर 9449848573.
डेक्कन मेडिकल सेंटर प्रा. लि. एस. सी. नाईक 9448822907.
उद्यमबाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उद्यमबाग बेळगाव डॉ. बसवप्रभू हिरेमठ डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर 9448112686.
कसबेकर मेटगुड क्लीनिक, शिवाजीनगर बेळगाव लोकेश कुमार डीडी माईन्स बेळगाव 8792700279.
ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर हिंडाल्को इंडस्ट्रीज बेळगाव कोवीड केअर सेंटर वेंकटेश राठोड डीडी फॅक्टरी बेळगाव 9980563521.
साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. धन्वंतरी हॉस्पिटल सुभाषनगर बेळगाव मल्लिकार्जुन बालीगार सीनियर जिओलॉजी बेळगाव 986634140.