belgaum

Movies

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

तज्ज्ञ समितीने सीमावासीयांशी समन्वय साधणे गरजेचे :विजय देवणे

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कचरा टाकल्यास 1000 व 5000 रु. दंड : कंग्राळी खुर्द ग्रा. पं.

 belgaum

गावच्या हद्दीतील रस्त्यावर व मार्कंडेय नदी काठी तसेच गल्ली बोळाच्या कोपऱ्यांवर कोणीही कचरा टाकू नये. जर कचरा कोणी टाकल्यास त्यांना रोख 1000 रु. दंड आकारण्यात येईल, असा इशारा कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीने दिला आहे.

दंडाचा इशारा देण्याबरोबरच जे कोण कचरा टाकणार्‍यांची माहिती पंचायतीची देतील त्यांना रोख 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीच्या पुलावरील रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या पिशव्या व कचरा टाकला जात आहे.

त्याचप्रमाणे नदीकाठचा परिसर ही अस्वच्छ केला जात आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायतीने उपरोक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गावामध्ये कचरा गाडीची सोय उपलब्ध करून दिलेली आहे, तरी सर्व गावकरी मंडळी आणि इतर परीसरातील नागरिकांनी कचरा गाडीतच टाकावा, असे ग्रामपंचायतीच्यावतीने कळविण्यात आले आहे.Kangrali gp

याखेरीज कंग्राळी गावच्या हद्दीतील रस्त्यावर व नदी काठी जाफरवाडी, कोडोली, केदनूर, अगसगे, हंदीगनूर, बंबरगे, गुंजेनट्टी, मणिकेरी या गावातील कोणीही कचरा टाकू नये.

जर कचरा कोणी टाकल्यास त्यांना रोख 5000 रुपये दंड आकारण्यात येईल आणि वादविवाद केल्यास पोलिसात तक्रार करण्यात येईल. यांची संबंधित गावातील गावकर्‍यांनी नोंद घ्यावी, असा इशाराही कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.