Saturday, January 18, 2025

/

लोकसभा निवडणुकीदरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध

 belgaum

17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक पार पडणार आहे.

१७ एप्रिल रोजी मतप्रक्रिया होणार असून या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघासह 5 कि. मी. परिसरात 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 17 एप्रिल दरम्यान रात्री 12 पर्यंत मद्यविक्री करण्यास निर्बंध असणार आहेत.

तसेच 2 मे रोजी मतमोजणी होणार असल्याने सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत मद्यविक्री करण्यास निर्बंध आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेळगाव जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.