Saturday, December 21, 2024

/

182 डिस्चार्ज तर 312 नवीन रुग्ण

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात सोमवारी 26 एप्रिल रोजी 312 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे तर 182 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये सदर माहिती जाहीर करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्ण 2199 तर एकूण 359 जण मयत झाले आहेत 12227 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. 1 एप्रिल पासून आता पर्यन्त 3443 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत

सोमवारी बेळगाव जिल्ह्यात 312 पैकी अथणी 47, बेळगाव 82, बैलहोंगल 30,चिकोडी 15,गोकाक 40,हुक्केरी 14,खानापूर 14, रामदुर्ग 20, रायबाग 27, सौन्दत्ती 12 व इतर 11 असे रुग्ण आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.