belgaum

Movies

छावा चित्रपटानंतर संभाजी महाराजांविषयी नवविचार : पानिपतकार

बेळगाव लाईव्ह : छत्रपती संभाजी महाराजांनी हयातीत 114 लढाया...

औरंगजेबाची कबर हलवणे योग्य नव्हे : पानिपतकार विश्वास पाटील

बेळगाव लाईव्ह :औरंगजेबाची कबर हलवण्याची मागणी योग्य नाही, असे...

विशेष ‘पुरवणीकार’ अरुणा गोजे पाटील यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : आपल्या विशेष पुरवणीच्या माध्यमातून बेळगाव सह...

लोकशाही मजबूत विकासाला पूरक म्हणून माध्यमांनी कार्य करावे: मंत्री सतीश जारकिहोळी

बेळगाव लाईव्ह : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...

हद्दपारीचा प्रस्ताव कायदा काय सांगतो?

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक प्रशासनाने शुभम शेळके यांना कर्नाटक पोलीस...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

पहिले माजी आमदार सदाशिवराव भोसले यांचे निधन

 belgaum

बेळगांव चे बापू (गांधी) म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ सर्वोदयी स्वातंत्र्यसैनिक, बेळगांवचे पहिले माजी आमदार सदाशिव बापूसाहेब भोसले यांचे वयाच्या 101 व्या वर्षी कचेरी गल्ली कडोली येथील त्यांच्या निवासस्थानी आज पहाटे 5 वाजता दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, विवाहित मुलगी, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांची अंत्ययात्रा दुपारी 1 वाजता घरातून निघेल.

कडोली गावचे सुपुत्र व माजी आमदार सदाशिव भोसले यांचा जन्म 1920 मध्ये झाला. ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. विद्यार्थी दशेत असतानाही त्यांचा कल भारताच्या स्वातंत्र्य चळवळीकडे होता. 1942 मध्ये ते वनअधिकारी पदासाठी मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी पुण्याला गेले होते त्यावेळी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले होते आणि सदाशिव भोसले दादांनी त्या मुलाखतीला न जाता चळवळीच्या रिंगणात उतरले.

त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले, तेथे त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा सर्वाधिक प्रभाव पडला. बापूंच्या स्वप्नांनुसार राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्यावर ते ठाम होते. त्यापासून त्याचे कुटुंब देखील त्याना रोखू शकले नाही.

श्रीमंत कुटुंबातील असूनही मंदिरात वत्सला यांच्याशी लग्न केले, त्यांनी लग्नाला खास महत्त्व म्हणून खादी धाग्यांनी बनविलेले मंगळसूत्र आपल्या पत्नीच्या गळ्यात बांधले. त्यानी साध्या प्रकारच्या लग्नाचा संदेश दिला.

राजकारण

1947 मध्ये पहिल्यांदा झालेल्या निवडणुकांमध्ये ते दक्षिण बेळगावचे आमदार म्हणून निवडून गेले. यामुळे त्याला आपल्या लोकांची सेवा करण्याची आणि त्यांचे प्रेम मिळवण्याची संधी मिळाली. 1952 मध्ये बागेवाडी येथून ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. तथापि, प्रशासन गांधीजींच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी 1955 मध्ये विनोबा भावे यांच्या उपस्थितीत आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार भारतातील पहिले आमदार होते.

आचार्य विनोबा भावे यांच्या ग्राम स्वराज आणि भूदान चळवळीत सामील झाल्याने भोसले यांनी कर्नाटकचा प्रवास केला. ते उत्तरा कन्नड जिल्ह्यातील मुंडगोड येथील कोसुरू येथे सहा वर्षे राहिले, जिथे त्यानी लोकांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले. तेथून ते आपल्या गावी परतले. त्यांनी आपल्या वडिलांची खात्री पटवून दिली आणि एकूण 25 एकर जागेपैकी 24 एकर जमीन आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दान दिली आणि इतरांनाही भूदान चळवळीचा अवलंब करण्यास उद्युक्त केले.

त्यांनी देवगिरी येथे एक एकर जागेवर ‘गांधी घराची’ स्थापना केली. आयुष्यभर गांधीजींच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी ते तेथे राहण्यासाठी गेले. महिला सबलीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी कस्तुरबा केंद्र सुरू केले. 1960 मध्ये त्यांनी त्यांच्या गावात दारूचे दुकान सुरू करण्यास विरोध दर्शविला. यत्या लढ्याला यश येऊन अखेर सरकारने परवाना रद्द केला.

आजपर्यंत 101 वर्षांच्या सदाशिव बापूसाहेब भोसलेनी स्वत:च्या माजी स्वातंत्र्यसैनिक पेन्शनमधून एक रुपयाही खर्च केलेला नाही. गांधी सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मुधोळ, बागलाकोट येथे वात्सल्यधाम स्थापित करण्यासाठी या सर्वाचा उपयोग केला आहे. गांधी घर येथे बर्‍याच सार्वजनिक सभा घेतल्या जातात. अजूनही ते सामाजिक कार्यात व्यस्त होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.