जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये गुरुवार दिनांक २१ एप्रिल पासून सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत कामकाज सुरु राहणार आहे.
रोख रकमेसंबंधित व्यवहार ग्राहकांनी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत पूर्ण करून घ्यावे, त्यानंतर सायंकाळी ४ पर्यंत बँकेचे अंतर्गत कामकाज सुरु राहील, अशी माहिती प्रमुख जिल्हा व्यवस्थापक राहुल विंजामुरी यांनी दिली आहे.
सदर कामकाजाची वेळ हि २२ एप्रिल २०२१ ते ३० मी २०२१ पर्यंत अशाचपद्धतीने राहील, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.