Sunday, December 22, 2024

/

जिल्ह्यात पुन्हा ७५ कोरोना रुग्णांची नोंद

 belgaum

राज्य आरोग्य कुटुंब कल्याण खात्याने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीननुसार आज बेळगाव जिल्ह्यात पुन्हा नव्या ७५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

यामध्ये अथणी तालुक्यातील ७, बेळगाव तालुक्यातील ४१, बैलहोंगल तालुक्यातील १, चिकोडी तालुक्यातील १, गोकाक तालुक्यातील ८, हुक्केरी तालुक्यातील ८, रायबाग तालुक्यातील १, सवदत्ती तालुक्यातील ३, आणि इतर ५ अशा एकूण ७५ रुग्णांचा समावेश आहे.

आजच्या नव्या रुग्णांच्या नोंदीसह जिल्ह्यातील कोविड रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे –Covid

एकूण नमुने घेण्यात आलेल्या रुग्णांची संख्या : ६१२०७२
एकूण आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या : ५६७

कोरोना निगेटिव्ह रुग्णांची संख्या : ५७८४६७
एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या : २७९८५
एकूण कोरोनामृत रुग्णांची संख्या : ३४७
एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या : २७०७१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या : ५६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.